Manoj Jarange

Maratha Reservation : ‘या’ शहरात पडली ठिणगी ! मराठा समाजाने मनोज जरांगे विरोधात पुकारले आंदोलन

434 0

नागपूर : मराठा आंदोलनात (Maratha Reservation) मोठी फूट पडली असतानाच मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. आता मराठा समाजानेच मनोज जरांगे यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. मनोज जरांगे यांचा पुतळा देखील जाळण्यात आला आहे.यामुळे आता मराठा आंदोलनात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

मनोज जरांगे यांच्या विरोधात नागपुरात आंदोलन करण्यात आले आहे. मराठा समाजाने मनोज जरांगे यांचा निषेध करत आंदोलन छेडले आहे. महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यावर अभद्र अणि खालच्या पातळीवर टीपणी केल्याचा निषेध करण्यासाठी मराठा समाजाकडून हे आंदोलन केले. नागपुरातील मराठा समाज महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी हे निषेध आंदोलन करण्यात आले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai-Pune Expressway : खोपोली एक्झिटपासून मुंबईकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद

Basavraj Patil : काँग्रेसला आणखी एक धक्का ! बसवराज पाटील यांचा राजीनामा

Pune News : पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी संधी हवी – शिवाजी मानकर

Vajrasana : वज्रासन म्हणजे काय ? त्याचे काय आहेत फायदे?

Fraud News : US मधील भारतीय महिला अडकली प्रेमाच्या जाळ्यात; तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा बसला फटका

Shilpa Bodkhe : शिल्पा बोडखेंचा शिंदे गटात प्रवेश

Pankaj Udhas Pass Away : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Pune Girl Rape : धक्कादायक ! बहिणीच्या मित्राकडून घरात घुसून तरुणीवर अत्याचार

Ind Vs Eng : टीम इंडियाचा ‘ध्रुव’ तारा चमकला; अटीतटीच्या लढतीमध्ये टीम इंडियाचा थरारक मालिका विजय

Pune Crime News : पुणे हादरलं! जंगलात जाऊन पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Manoj Jarange : जरांगेनी यु टर्न घेतला मात्र तणाव अजूनही कायम; ‘या’ 3 जिल्ह्यात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद

Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक! जालन्यातील तिर्थपुरीत एसटी बस पेटवली

Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Share This News

Related Post

Solapur News

Solapur News : सोलापूर हादरलं ! पत्नी आणि मुलाची हत्या करुन शिक्षक पतीची आत्महत्या

Posted by - November 28, 2023 0
सोलापूर : सोलापूरच्या (Solapur News) बार्शी तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये पतीने शिक्षक पत्नी आणि…

….अखेर “त्या” व्हायरल पत्रावर एसटी महामंडळाचे स्पष्टीकरण

Posted by - March 8, 2022 0
एसटी संपातून माघार घेत पुन्हा कामावर रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे पत्र व्हायरल झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये…

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

Posted by - December 19, 2022 0
नागपूर: आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. सीमाप्रश्न, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी,…
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवार यांनी शिक्षकांचा लेखाजोखा मांडला; खर्चावरून शिक्षकांचे टोचले कान

Posted by - September 9, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपल्या आक्रमक शैलीमुळे परिचित आहे. कोणतीही भीडभाड न ठेवता…
Truck Drivers Strike

Truck Drivers Strike : पेट्रोल-डिझेल टँकर चालकांचा संप अखेर मागे; पोलीस बंदोबस्तात टँकर होणार रवाना

Posted by - January 2, 2024 0
नाशिक : केंद्र सरकारने नुकताच पारित केलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक, टँकर चालकांनी नवीन वर्षापासून संप (Truck Drivers Strike)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *