आदित्य ठाकरेंना राज ठाकरेंनी काय सुनावलं ?

225 0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्यावरील भूमिकेसह इतर विषयांवर भाष्य केलं. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला.
राज ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांची क्रेडिबिलीटी घालवत आहात तुम्ही. काय तर म्हणे बाळासाहेब असते तर त्यांना आत्ताचं सरकार पाहून आनंद वाटला असता असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. त्यावर बाळासाहेबांची क्रेडिबिलीटी घालवत असल्याची टीका आदित्य ठाकरेंवर राज ठाकरेंनी केली.

Share This News

Related Post

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अहमदनगर हादरलं! दरोडेखोरांनी पतीला दिला गळफास, अन् पत्नीसोबत…

Posted by - September 21, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे-बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दरोडा टाकण्यात…
Loksabha News

Loksabha News : संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; 3 अज्ञात तरुणांची सभागृहात घुसखोरी

Posted by - December 13, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्ली येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. संसदेचे कामकाज सुरु असताना 3 अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून…

एसटीच्या चाकांनी घेतली गती, 61 हजार कर्मचारी कामावर रूजू

Posted by - April 19, 2022 0
मुंबई- सहा महिन्यांपासून ठप्प झालेल्या एसटीची वाहतूक आता पूर्वपदावर येत आहे. एसटी महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली असून सोमवारी…

अजब लग्नाची गजब गोष्ट : मंदिरात पार पडला मुस्लिम जोडप्याचा निकाह; कारण नक्की वाचा

Posted by - March 6, 2023 0
शिमला : आतापर्यंत तुम्ही दोन वेगवेगळ्या धर्माच्या जातीच्या युवकांनी लग्न गाठ बांधल्याच ऐकला असेल. डेस्टिनेशन वेडिंग मध्येही अनेक चित्र विचित्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *