अखेर! आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा 15 जूनला निश्चित

209 0

आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातीस आदित्य ठाकरेंचा दौरा १० जून रोजी निश्चित झाला होता, मात्र त्यात बदल होऊन आता या दौऱ्याची तारीख १५ जून झाली आहे.

 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख निश्चित केली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते,पदाधिकारी देखील असणार आहेत.शिवसेना नेते पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख आता अखेर निश्चित झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाला आहे. परंतु, आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांसह अयोध्येत पोहचणार आहेत.

Share This News

Related Post

देशातील मोठ्या प्रदर्शनात सहभागाची पुणेकरांना संधी; ई-वाहनांची 30 किमीची रॅली

Posted by - March 21, 2022 0
सीएनजी, हायड्रोजन, जैवइंधन आदींवर चालणाऱ्या वाहनांचे राष्ट्रीय प्रदर्शन पुणेकरांना येत्या दोन ते पाच एप्रिल दरम्यान पाहायला मिळणार आहे. त्यात बहुराष्ट्रीय…

सोमय्या यांचा १०० कोटीचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार; संजय राऊत यांचा इशारा

Posted by - April 15, 2022 0
मुंबई- आज दुपारी भाजप नेते किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेऊन ठाकरे कुटुंबाशी संबंधित घोटाळा बाहेर काढणार आहेत. तत्पूर्वीच शिवसेना नेते…
Rahul Gandhi

Rahul Gandhi : अदानींच्या मुद्द्यावरून राहुल गांधी आक्रमक

Posted by - August 31, 2023 0
मुंबई : इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी अनेक नेते मुंबईत दाखल झाले आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी 28 पक्षांनी हजेरी लावली आहे. राहुल…

तानाजी सावंत यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ ; सोलापुरात हलगीनाद करून आनंद साजरा

Posted by - August 9, 2022 0
मुंबई : अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार होतो आहे. आज भाजपच्या आणि शिंदे गटाच्या नऊ आमदारांनी मंत्र पदाची शपथ घेतली आहे.…

काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर उद्या राज ठाकरेंच्या भेटीला; उद्धव ठाकरेंची देखील घेणार भेट

Posted by - March 7, 2023 0
पुणे : काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तसेच रविंद्र धंगेकर उद्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *