अपघाती रविवार! आधी विनायक मेटे आणि आता पाटोद्यातील अपघातात सहा जणांचा मृत्यू

126 0

बीड: आजचा रविवार अपघाती रविवार ठरला असून आज पहाटे शिवसंग्राम चे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचा अपघाती निधन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा बीडला मोठा धक्का बसला असून बीड – पाटोदा- मांजरसुभा रोडवरील बामदळे वस्ती जवळ भीषण अपघात झाला आहे.

स्विफ्ट डिझायर कार -आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल सहा जण जागीच ठार झाल्याचे दिसून येतो.  घटनास्थळी पाटोदा पोलीस व सामाजिक कार्यकर्ते दाखल होऊन अपघातातील व्यक्तींना बाहेर काढले.

Share This News

Related Post

Nitesh Rane

Nitesh Rane : संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा; नितेश राणेंची मागणी

Posted by - February 29, 2024 0
नाशिक : सलीम कुत्ता सोबत पार्टी केल्याप्रकरणी नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून…
Pune-PMC

Pune Ganeshotsav 2023 : गणेश मंडळांसाठी पुणे महापालिकेकडून नियमावली जाहीर

Posted by - September 2, 2023 0
पुणे : पुण्यात गणेशोत्सवाची (Pune Ganeshotsav 2023) जोरदार तयारी सुरु झाली आहे. महापालिकेकडूनही गणेशोत्सवासाठीच्या (Pune Ganeshotsav 2023) नियोजनासाठी तयारी सुरु…
Devendra Kumar Upadhye

Devendra Kumar Upadhye : मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्तीपदी न्या. देवेंद्र उपाध्याय यांची नियुक्ती

Posted by - July 25, 2023 0
मुंबई : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय (Devendra Kumar Upadhye) यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून…

#AURANGABAD : सुभेदारी शासकीय विश्रामगृहाचे व्यवस्थापक रशीद शेख व इतर बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करा : सामाजिक कार्यकर्ते विवेक जगताप

Posted by - March 6, 2023 0
याप्रकरणी दोषींवर कारवाई करून शासनास अहवाल सादर करा, सार्व. बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाचे मुख्य अभियंत्यांना आदेश औरंगाबाद : येथील सार्वजनिक…
Breaking News

मोठी बातमी : अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; संप समन्वय समितीची राज्य सरकार सोबत झाली ‘हि’ चर्चा, वाचा सविस्तर

Posted by - March 20, 2023 0
मुंबई : अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्याची घोषणा संप समन्वय समितीने केली आहे. राज्य सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *