Former IPS S M Mushrif

उज्वल निकमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा; माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफांची मागणी

387 0

कोल्हापूर : मुंबईवर 26/11 दहशतवादी हल्ला होणार अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर संघटनांनी आयबी खात्याला दिली होती. मुंबईतील दोन हॉटेलवर हल्ला करण्यासाठी बोट निघाली असून त्याचे अक्षांश आणि रेखांश असे आहेत इतकी माहिती माहिती अमेरिकन एजन्सीकडून मिळाली असतानाही मुंबई पोलिस, महाराष्ट्र शासन यांना देण्याची जबाबदारी गुप्तचर संघटनेचे अधिकारी तत्कालीन अधिकारी प्रभाकर अलोक यांची होती.

मात्र, खटला सुरू झाल्यानंतर आरएसएस आणि उज्वल निकम या दोघांनी मिळून त्यावेळी शासन आणि कोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप ‘हु किल्ड करकरे’ पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ यांनी केला आहे.

उज्वल निकम हे या सगळ्या बाबींसाठी संपूर्णपणे जबाबदार आहेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी ‘हु किल्ड करकरे’ पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निकम यांच्यावर केलेले आरोप खरे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Akola News : कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : मिनी बस आणि स्कॉर्पिओमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

Jharkhand ED Raids : काँग्रेस नेत्याच्या अडचणीमध्ये वाढ ! नोकराच्या घरी आढळले ‘एवढ्या’ कोटींचे घबाड

Kangana Ranaut : ‘…तर मी बॉलिवूड सोडणार’, कंगना रणौतचे मोठे वक्तव्य

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभेमध्ये मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाच्या रमेश जाधवांनी घेतली माघार

Sangli Loksabha : बंडखोर विशाल पाटलांवर अजून कारवाई का केली नाही? काँग्रेसने केला ‘हा’ खुलासा

Maharashtra Weather Today : ऊन-पावसाचा खेळ सुरूच! एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पावसासोबत गारपिटीचा इशारा

Nashik News : सप्तश्रृंगी गडावरून उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

Punit Balan : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून ‘एसएनडीटी‘ला 60 संगणक भेट

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात ‘या’ 11 ठिकाणी होणार हायहोल्टेज सामने

Share This News

Related Post

Solapur-Tuljapur Highway

Solapur-Tuljapur Highway : तुळजापूर-सोलापूर महामार्ग 3 दिवस राहणार बंद

Posted by - September 26, 2023 0
धाराशिव : तुळजापूर-सोलापूर महामार्गाबाबत (Solapur-Tuljapur Highway) एक मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिव येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र…

पीएम-किसान’ योजनेअंतर्गत ‘ई-केवायसी’ करण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

Posted by - May 28, 2022 0
पुणे- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने योजनेच्या लाभार्थ्यांनी…

पुणे विभागात ३१६ उमेदवारांना नियुक्तीपत्र देणार – विभागीय आयुक्त सौरभ राव

Posted by - November 2, 2022 0
पुणे : पुणे विभागस्तरीय रोजगार मेळाव्याचे पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (३ नोव्हेंबर) आयोजन करण्यात आले…
Maharashtra Political Crisis

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणावर सचिन गोस्वामींची ‘ती’ पोस्ट व्हायरल…

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह बंड करून शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा (Maharashtra Political Crisis)…
Nagpur News

Nagpur News : टीव्हीवर कार्टून पाहत असताना मोठा अनर्थ घडला अन् चिमुकल्याने जागीच जीव सोडला

Posted by - August 9, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये टीव्ही सुरू करण्याच्या प्रयत्नात सेट टॉप बॉक्सला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *