Mhada

MHADA : गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा; म्हाडाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

481 0

मुंबई : हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा देणारा निर्णय म्हाडाकडून (MHADA) घेण्यात आला आहे. मुंबईतील 58 बंद गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत झालेल्या तसेच यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला 15 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

म्हाडाचा विभागीय घटक मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी 14 सप्टेंबर 2023 पासून राबविण्यात येत असलेल्या या विशेष अभियानाअंतर्गत अद्यापी गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने एकूण 01,08,492 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 89,648 अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र तसेच अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime News : धक्कादायक ! उसने दिलेले पैसे परत न केल्याने अल्पवयीन मुलीवर आरोपींकडून अत्याचार

Ind Vs Eng 3rd Test : रोहित शर्माकडून कॅप्टन्सी पारी; राजकोटमध्ये ठोकलं टेस्टमधील 11 वं शतकं

Congress Rajyasabha : काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर

Babanrao Gholap : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

Electoral Bond : सरकारकडे पैसा कुठून येतो याची माहिती आता सर्वसामान्यांना मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Punit Balan : खडकीतील गुरूद्वारासाठी पुनीत बालन यांच्याकडून 21 लाखांची देणगी

Dhananjay Munde : जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीन चिट

Pune Crime : 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Share This News

Related Post

Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगेंनी आंदोलन पुढे ढकललं; दिले ‘हे’ कारण

Posted by - June 3, 2024 0
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे उद्यापासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसणार होते,…

मोठी बातमी! शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं

Posted by - October 8, 2022 0
नवी दिल्ली: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमका कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र…
Solapur News

Solapur News : डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याने पती- पत्नींसह 3 लेकरं राहत्या घरातून बेपत्ता

Posted by - August 21, 2023 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये (Solapur News) कर्जबाजारी झाल्यामुळे व देणेकरी…
Gondia News

Gondia News : गोंदिया हादरलं! विद्युत मोटर विहिरीत सोडताना शॉक लागून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 28, 2023 0
गोंदिया : गोंदियामधून (Gondia News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये (Gondia News) विहिरीमध्ये पाण्याची मोटर टाकत…

आमदारांची चांदी, आमदार निधीत एक कोटी रुपयांची वाढ ; अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा

Posted by - March 17, 2022 0
राज्यातील आमदारांच्या निधीत एक कोटीची घसघशीत वाढ करण्यात आला आहे. आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी रुपयांवरून पाच कोटी रुपये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *