EPFO Interest

EPFO Interest : PF खात्यात पैसे कधी येणार? EPFO ने दिली ‘ही’ मोठी अपडेट

1459 0

कोट्यवधी नोकरदारांच्या पगाराचा काही भाग कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत म्हणजेच त्यांच्या PF खात्यात (EPFO Interest) जमा केला जातो. ईपीएफओ या ठेवीवर निश्चित व्याज (EPFO Interest) देते. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सरकारने 8.15 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. त्यामुळे 2022-23 या आर्थिक वर्षात व्याजाचे पैसे कधी मिळणार, असा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्याबाबत आता EPFO ने मोठी अपडेट दिली आहे.

कधी मिळणार व्याजाचे पैसे?
बहुतांश खातेधारकांना आर्थिक वर्ष 2022 साठी व्याजदराचे पैसे मिळाले आहेत, तर काहींना त्यांच्या खात्यात पैसे मिळण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे असे EPFO ​​ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर केले आहे. EPFO ने सर्व सदस्यांना सांगितले की, मागील 3 वर्षांची थकबाकी व्याजाची रक्कम लवकरच ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाईल.

तुमची EPFO शिल्लक रक्कम (EPFO Interest) कशी तपासायची
पीएफ शिल्लक तपासण्यासाठी प्रथम उमंग अ‍ॅप डाउनलोड करा.
यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून स्वतःची नोंदणी करा.
यानंतर EPFO ​​च्या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर View Passbook वर क्लिक करा.
पुढे तुम्ही तुमचा UAN टाका आणि नंतर Get OTP वर क्लिक करा.
यानंतर, तुम्हाला काही मिनिटांत EPF पासबुक आणि शिल्लक माहिती मिळेल.

Share This News

Related Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून इंडिया मोबाईल काँग्रेस मध्ये 5G सेवेचे अनावरण

Posted by - October 1, 2022 0
नवी दिल्ली : इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) मध्ये 5G ची सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदानावर बटण…
Pankaja Munde

Pankaja Munde : ‘तोपर्यंत फेटा बांधणार नाही’; जाहीर सभेत पंकजा मुंडेंनी केला निर्धार

Posted by - February 22, 2024 0
बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्या पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथे संत…
Ajit Pawar happy

NCP : राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरुन रणसंग्राम; अजित पवारांसह ‘या’ 5 नावांची होत आहे चर्चा

Posted by - June 22, 2023 0
मुंबई : काल शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा 25 वा रौप्य महोत्सव कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात…
Indurikar-Maharaj

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा! ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जामीन मंजूर

Posted by - November 23, 2023 0
प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. संगमनेर न्यायालयाने वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना जामीन…

अजित पवार भाजपासोबत जाणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं…

Posted by - April 18, 2023 0
अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत असून यावर आता दस्तुरखुद्द…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *