UPI Payment

UPI Transaction Limit : गूगल-पे, Paytm वापणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने ‘या’ नियमांत केले बदल

303 0

मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात डिजिटल पेमेंटमध्ये (UPI Transaction Limit) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासाठी यूपीआयचा वापर केला जातो. आजकाल सगळीकडे ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाल्याने कॅश खूप कमी लोक वापरतात. अगदी 10-20 रुपये देण्यापासून तर लाखो रुपये ट्रान्सफर करण्यासाठी यूपीआयचा वापर केला जातो. तुम्हीदेखील ऑनलाईन व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आरबीआयने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. आरबीआय गव्हर्नरने यूपीआयच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर मग याबद्दल जाणून घेऊया…

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पॉलिसीनंतर सांगितले की, UPI द्वारे पेमेंटची लिमिट 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. पण याची महत्त्वाची अट म्हणजे हे ट्रांझेक्शन फक्त शैक्षणिक संस्थांसाठी वापरता येईल किंवा हॉस्पिटलमध्ये वापरता येणार आहे.

सध्याची लिमिट काय?
NPCI ने सध्या UPI पेमेंटसाठी लिमिट सेट केली आहे. NPCI म्हणते की प्रत्येक यूझर UPI द्वारे एका दिवसात फक्त 1 लाख रुपये देऊ शकतो. तुम्ही यापेक्षा जास्त पैसे देऊ शकणार नाही. जे लोक दररोज 100 किंवा 200 रुपये भरतात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, परंतु जे एका दिवसात जास्त व्यवहार करतात आणि तेही UPI द्वारे करतात, त्यांच्यासाठी खूप त्रास होऊ शकतो.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Winter Session : फडणवीसांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची जाहीर केली भूमिका; म्हणाले शिवसेना…

Junior Mehmood Passes Away: अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन

Share This News

Related Post

Ajit Pawar

Ajit Pawar : वडिलांचं नाव चुकीचं छापल्याने अजित पवारांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं!

Posted by - January 27, 2024 0
मुंबई : वन खात्याचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यामध्ये चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वडिलांचं…
Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा यु- टर्न; काल शरद पवारांना पाठिंबा आणि आज अजित पवारांच्या भेटीला

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित…
Hari Narke

Hari Narke Passed Away: ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

Posted by - August 9, 2023 0
मुंबई : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील एशियन हार्ट…
Shinde And Ration

Ration : आता रेशनसाठी दुकानात जाण्याची गरज नाही; शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - June 18, 2023 0
मुंबई : मंत्रालयात राज्य सरकारच्या (Shinde Government) पार पडलेल्या बैठकीत रेशन (Ration) वाटपाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या…
Bailgada

सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय ; बैलगाडा शर्यतींना दिली परवानगी

Posted by - May 18, 2023 0
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींबाबत (bullock cart race) महत्वपूर्ण असा निकाल दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने बैलगाडा शर्यतींचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *