stock market

Share Market Updates : लोकसभेच्या निकालादरम्यान शेअर मार्केट मध्ये मोठी घसरण

124 0

मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. दुपारपर्यंत देशातील बहुसंख्य जागांवरील कल स्पष्ट होणार आहेत. त्यचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. सोमवारी गुंतवणूकदारांनी भरभरूप पैस कमवले मात्र आज शेअर बाजार चांगलाच गडगडला आहे.

एनएसई, बीएसईची सध्याची स्थिती काय?
निवडणुकीच्या निकालामुळे सध्या शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअराचा निर्देशांक सेन्सेक्स सध्या तब्बल 2206.86 अंकांनी गडगडला असून कालच्या तुलनेत ही 2.89 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. दुसरीकडे निफ्टी 50 मध्येही 2.97 टक्क्यांची घसरण झाली असून सध्या निफ्टी 50 निर्देशांक 22572.80 अकांवर आहे.

Share This News

Related Post

narendra modi

एनडीए सरकारचा आज शपथविधी; महाराष्ट्रातून कोणत्या खासदारांना मिळाली मंत्रीपदाची संधी?

Posted by - June 9, 2024 0
देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच सरकार येण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची…
Prithviraj Chavan

Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची लोकसभा निवडणूक 2024 करिता महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती

Posted by - March 22, 2024 0
सातारा : सध्या सगळीकडे लोकसभेचे वारे वाहू लागले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत राज्यात पाहायला मिळणार आहे. या…
Satara Loksabha

Satara Loksabha : शरद पवारांना मोठा धक्का! श्रीनिवास पाटलांनी सातारा लोकसभा लढवण्यास दिला नकार

Posted by - March 29, 2024 0
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara Loksabha) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून साताऱ्यातील संभाव्य उमेदवार श्रीनिवास पाटलांकडून निवडणुक…
election-voting

Pune Loksabha : 13 मे रोजी होणार पुण्यात मतदान; मतदानबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Posted by - May 11, 2024 0
पुणे: देशातल्या चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकांचा प्रचार आज संपणार असून दोन दिवसात या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडेल. अर्थात यात पुणे…
KCC

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे ? त्याचा उपयोग काय?

Posted by - November 16, 2023 0
देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाच्या माध्यमातून सरकार अन्न पुरवठादारांना वर्षाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *