Share Market

Share Market : शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठला आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक

261 0

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराने (Share Market) चांगली मुसंडी मारली आहे. शेअर बाजाराची सुरुवात ग्रीनमध्ये झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागच्या काही महिन्यांपासून चांगल्या जागतिक संकेतांमुळे बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली आहे.शुक्रवारी सकाळी शेअर बाजार तेजीत असल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बीएसई सेन्सेक्स 120 अंकांनी 69,600 वर आणि निफ्टी 45 ​अंकांच्या वाढीसह 20,950 वर पोहोचला. आरबीआय एमपीसीच्या निर्णयापूर्वी रिअल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. निफ्टी शेअर्समध्ये एलटीआय माइंडट्री आणि जेएसडब्ल्यू प्रत्येकी एक टक्का मजबूती दाखवत आहेत. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स 132 अंकांनी घसरला आणि 69,521 वर बंद झाला. शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक गाठला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Winter Session : फडणवीसांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची जाहीर केली भूमिका; म्हणाले शिवसेना…

Junior Mehmood Passes Away: अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन

Share This News

Related Post

Share Market

Share Market : गणेश चतुर्थीच्या निमित्ताने उद्या शेअर मार्केट बंद राहणार ?

Posted by - September 18, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्या गणेश चतुर्थी असल्याने सगळीकडे धामधूम सुरु आहे. वर्षातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हा सण…

अर्थकारण : मृतकाचा ITR कोणी भरायचा ? वाचा सविस्तर माहिती

Posted by - August 1, 2022 0
अर्थकारण : एखाद्याचे उत्पन्न प्राप्तीकराच्या सवलतीपेक्षा अधिक असेल तर त्याला प्राप्तीकर अधिनियम 1961 अंतर्गत प्राप्तीकर विवरण भरावे लागेल. परंतु दुर्देवाने…

अर्थकारण : Credit Score खराब झालाय ? सुधारण्यासाठी करा हे …

Posted by - September 7, 2022 0
कर्जासाठी बँकेत अर्ज केल्यानंतर बँक आपला क्रेडिट स्कोर तपासते. सर्व प्रकारच्या क्रेडिट इन्फॉरमेशन कंपन्या या क्रेडिट रिकॉर्डच्या आधारावर क्रेडिट स्कोर…

उपयोगाची माहिती : सिबिल स्कोअरवर ठेवा लक्ष; क्रेडिट स्कोअर किती असावा ?

Posted by - December 18, 2022 0
अर्थकारण : कोणतेही कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर अर्थात सिबील स्कोअर चांगला असणे गरजेचे आहे. क्रेडिट स्कोअर चांगला राहावा यासाठी त्यावर…

Reliance : रिलायन्सची NSDC सोबत भागदारी! ‘एवढ्या’ तरुणांना होणार फायदा

Posted by - February 15, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स (Reliance) फाऊंडेशन आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांनी 5 लाख भारतीय तरुणांच्या भविष्यासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *