SBI

SBI चा ग्राहकांना मोठा झटका! डेबिट कार्ड संदर्भातील ‘हा’ नियम 1 एप्रिलपासून होणार लागू

494 0

भारतीय स्टेट बँकेने (SBI) ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेकडून डेबिट कार्डसंबंधी काही नियमांत बदल करण्यात आले असून हे बदल पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून लागू होणार असल्याची माहिती दिली आहे. पण हे बदल सर्वच डेबिट कार्डसाठी करण्यात आलेले नाहीत.

एसबीआयने डेबिट कार्डसंबंधीत शुल्कांबाबत एक रुपरेखा तयार केली असून डेबिट कार्ड रिप्लेसमेंट, डुप्लीकेट पिन आणि आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाणसारख्या सुविधांसाठी आता बँकेला शुल्क भरावे लागणार आहे. वार्षिक देखभाल शुल्काव्यतिरिक्त एसबीआय डेबिट कार्डवर 18 टक्के जीएसटी देखील लागू होणार आहे.

1 एप्रिल 2024 पासून खालील नियम लागू होणार
1)वार्षिक देखभाल शुल्का म्हणजेच मेंटेनन्स चार्ज 125 रुपये असेल तर त्यात आता जीएसटी जोडला जाणार आहे.
2) क्लासिक-सिल्व्हर-ग्लोबल, कॉन्टेक्लेस डेबिट कार्डसाठी दर वाढले असून 200 रुपये भरावे लागणार आहेत.
3) गोल्ड-कॉम्बो डेबिट कार्डसाठी आता 250 रुपये भरावे लागणार आहेत.
4) प्लेटिनम डेबिट कार्डसाठी 250 नव्हे तर 325 रुपये द्यावे लागणार आहेत.
5) प्राइम-प्लॅटिनम बिझनेस डेबिट कार्डसाठी 350 रुपये नव्हे तर 425 रुपये द्यावे लागणार आहेत.
6) काही क्रेडिट कार्डसाठी मिळणारे रिवॉर्ड पाँइटदेखील बंद होणार आहेत.
7)डेबिट कार्ड रिप्लेस करण्यासाठी 300 रुपये आणि अन्य जीएसटी द्यावा लागेल.
8) डुप्किकेट पिन किंवा पिन जनरेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क आणि जीएसटी द्यावा लागणार आहे.
9) इंटरनॅशनल ट्रांजेक्शनमध्ये बँलेन्स चेक करण्यासाठी 25 रुपये लागणार आहेत.
10) एटीएममधून रक्कम काढण्यासाठी कमीत कमी 100 रुपये आणि 3.5 रुपये जीएसटी लागणार आहे.
11) पॉइंट ऑफ सेल (PoS) किंवा ई-कॉमर्स सर्व्हिसचा वापर करण्यासाठी जीएसटीसोबतच 3 टक्के ट्रांजेक्शन रक्कम लागणार आहे.
12) सर्व ट्रान्जेक्शनवर 18 टक्के जीएसटी लागणार आहे.
13) डेबिट कार्टच्या मेटेंनेंसस चार्जमध्ये 75 रुपयांची वाढ झाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shivsena : अखेर एकनाथ शिंदेंच्या 11 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर

SPECIAL REPORT: सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीत धुसफूस

Pune Koyta Gang : पुण्यातील येरवडा परिसरात पुन्हा कोयता गॅंगची दहशत; घटना CCTV मध्ये कैद

Amravati News : महायुतीत फूट ! आनंदराव अडसूळ, बच्चू कडूंचा विरोध झुगारून भाजपची नवनीत राणांना उमेदवारी

Punit Balan : उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना दिली भेट

Suraj Chavan : सूरज चव्हाण यांची मालमत्ता ईडीकडून जप्त

Sarvangasana : सर्वांगासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

अर्थकारण : पोस्टातील PPF खाते बँकेमध्ये ट्रान्सफर करायचंय ?

Posted by - September 1, 2022 0
अर्थकारण : सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी ( PPF ) हा गुंतवणूकीचा चांगला पर्याय मानला जातो. आपल्या भविष्यातील आर्थिक गरजा आणि आयकरातुन…

नवीन घर खरेदी करताय; तर ही आहे तुमच्या कामाची बातमी

Posted by - June 30, 2023 0
आता घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अडकून पडलेले लाखो गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार निधी देणाऱ्या त्यामुळं घर खरेदी…

#Financial Year 2022-23 : एक लाखांपेक्षा अधिक कर वाचवा; हि कागदपत्र महत्वाची; अशी करा बचत, वाचा सविस्तर माहिती

Posted by - February 24, 2023 0
अर्थकारण : भारत सरकारने आर्थिक वर्ष 2022-23 साठी वैयक्तिक आणि व्यावसायिकाकडून भरण्यात येणारा आयटीआर दाखल करण्यासाठीच्या असेसमेंट फॉर्मची अधिसूचना जारी…

वेळेच्या आतच पगार संपतोय ? ऐनवेळी ‘Pay-Day Loan’ सुविधा मदत करू शकते , वाचा सविस्तर माहिती

Posted by - October 12, 2022 0
अनेक जण नोकरी करून सुद्धा आर्थिक अस्थिरतेने हैराण झालेले असतात. पगार झाला कि घरातल्या गरजेच्या वस्तूंवरच सर्व पगार खर्च होतो…

अर्थकारण : खासगी नोकरीत पेन्शनची सुविधा नाही… ? स्मार्ट पद्धतीने गुंंतवणूक करून पेन्शनसारखी सुविधा मिळावा

Posted by - July 28, 2022 0
अर्थकारण : एखाद्या सरकारी खात्यात किंवा खासगी क्षेत्रातील कंपन्यांत कर्मचार्‍यांना पेन्शनची सुविधा नसेल किंवा एखाद्या कर्मचार्‍याने पेन्शन योजनेत गुंतवणूक केलेली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *