RBI

RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द

4014 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इचलकरंजी येथील नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयच्या या कारवाईमुळं सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याचे कारण देत आरबीआयने कोल्हापुरातील जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सोमवारी ही कारवाई करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकेला 4 डिसेंबर 2023 पासून सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. बँकेकडे पुरेसं भाग भांडवल आणि कमाईचा साधन नसल्याने सध्याची बँकेची असलेली आर्थिक स्थिती पाहता बँक सध्याच्या ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही आणि बँकेला बँकिंग सेवा चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक ग्राहकांवर विपरित परिणाम होईल असे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी ऑगस्ट 2023 मध्ये बँकेच्या अध्यक्षांसह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : 40 फुट खोल पाण्याच्या टाकीत पडलेल्या 16 वर्षाच्या मुलीला अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीवदान

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Dinesh Phadnis Pass Away : CID फेम दिनेश फडणीस उर्फ ‘फ्रेड्रिक्स’ यांचे निधन

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

Hingoli News : पिकअप आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात; बाईकचालकाचा जागीच मृत्यू

Sukhdev Singh Gogamedi : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची निर्घृणपणे हत्या

Revanth Reddy : अखेर ठरलं ! रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री; हाय कमांडने केलं शिक्कामोर्तब

Share This News

Related Post

पिंपरी-चिंचवड महापालिकेत परीक्षा न देता नोकरीची संधी, अधिक माहिती वाचा

Posted by - April 13, 2022 0
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात एकूण 06 पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सहा महिन्याच्या कालावधीसाठी ही भरती प्रक्रिया राबविली…
Manoj Jarange Patil

Maratha Reservation : आता फक्त दोन दिवस; आरक्षण मिळालं नाही तर…, जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

Posted by - October 22, 2023 0
जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण…

लज्जास्पद! सरकारनं पेट्रोल डिझेल दर कपातीचा निर्णय घेतलाच नाही; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साधला राज्य सरकार वर निशाणा

Posted by - May 23, 2022 0
पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 7 आणि 6 रुपये प्रतिलीटर कपात केली. केंद्राच्या घोषणेनंतर राज्य सरकारनेही काल व्हॅटमध्ये कपात करण्याची घोषणा…

शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येकापर्यंत पोहोचवा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन

Posted by - February 4, 2023 0
पुणे : ग्रामीण भागाचा विकास झाल्यास देशाचा कायापालट घडून येईल. ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. त्यादृष्टीने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *