Post Office

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत दर महिन्याला करा गुंतवणूक; मॅच्युरिटीनंतर होणार लखपती

409 0

बदलत्या काळानुसार आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस (Post Office) योजना ही अनेकांची पहिली पसंती असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत. पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना (Post Office RD Scheme) ही एक उत्तम आणि मजबूत परतावा देणारी योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही दरमहा थोडीशी गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवू शकता. जर तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आपण या योजनेबद्दल आज सविस्तर माहिती जाणून घेऊया…

पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये दर महिन्याला छोटी रक्कम गुंतवून तुम्ही मोठा फंड तयार करू शकता. पोस्ट ऑफिसच्या आरडी कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही एकूण 5 वर्षांसाठी दरमहा 5 हजार रुपये गुंतवले तर या योजनेत एकूण ३ लाख रुपये जमा होतील. 6.70 टक्के दराने तुम्हाला या रकमेवर 56,830 रुपये व्याज मिळेल. तसेच मॅच्युरिटीनंतर तुम्हाला 5,56,830 लाख रुपये मिळतील.

पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवणूक केली तर त्याचा तुम्हाला अजून एक फायदा आहे. या स्कीम अंतर्गत ग्राहकांना जमा केलेल्या रकमेवर कर्जाची सुविधादेखील मिळते.तुम्ही एकूण ठेव रकमेच्या 50 टक्के रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकता. कर्ज फक्त ३ वर्षांनी घेतले जाऊ शकते आणि त्याचा व्याजदर RD योजनेच्या व्याजदरापेक्षा 2 टक्के जास्त आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणे हादरलं! मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग करून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Wardha News : तपासणीसाठी आलेल्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्याचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

Pune Accident News : गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुण्यतील डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

Gold Scheme

Sovereign Gold Bond Scheme: 11 सप्टेंबरपासून स्वस्त सोनं खरेदी करता येणार; जाणून घ्या किंमत, डिस्काउंट अन् बरंच काही

Posted by - September 9, 2023 0
आरबीआय लोकांना स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. हे सोनं तुम्ही बाजारभावापेक्षा कमी किमतींत खरेदी करू शकता. ग्राहकांना सॉव्हरिन…
Pune Crime News

Pune Crime News : प्रियकरासाठी उचलले लाखो रुपयाचे कर्ज; मात्र हफ्ते न भरल्याने प्रेयसीने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - September 16, 2023 0
पुणे : एकमेकांवर प्रेम असावं पण ते आंधळं नसावं. या आंधळ्या प्रेमापायी एखाद्याचे आयुष्यदेखील बरबाद होऊ शकते. याचाच प्रत्यय देणारी…

stock market : शेअर बाजारात तेजी ?

Posted by - July 30, 2022 0
stock market :  रशिया-युक्रेन युद्धाची सुरुवात झाल्यानंतर जगभरातील शेअर बाजारात मोठी पडझड दिसून आली. भारतीय शेअर बाजारही त्याला अपवाद ठरू…
Tata Group

Tata Group : मॅगीला टक्कर देण्यासाठी टाटा ‘या’ कंपनीची करणार खरेदी

Posted by - January 12, 2024 0
मुंबई : सध्या टाटा ग्रुप (Tata Group) तुमच्या ताटात मीठापासून मसाल्यापर्यंत, चहापासून कॉफीपर्यंत सर्व काही देत आहे. तृणधान्यापासून, कडधान्य या…
Pan Card Money

PAN Card संबंधित ‘ही’ एक चूक तुम्हाला पडू शकते 10 हजार रुपयांना; जाणून घ्या त्याबद्दल

Posted by - June 22, 2023 0
पॅन किंवा परमानेंट अकाउंट नंबर हा 10 अंकी अल्फान्यूमेरिक आयडी (PAN Card) आहे. जो भारतीयांसाठी एक महत्त्वाचे कायदेशीर ओळखपत्र आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *