Aadhaar Link Voter ID

Aadhaar Link Voter ID : आता वोटर कार्ड – आधार कार्ड लिंक करावं लागणार? सरकारकडून नवीन अपडेट जारी

270 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड आणि वोटर कार्ड (Aadhaar Link Voter ID) हे महत्वाचे कागदपत्रे आहेत. आधार – पॅन लिंक केल्यानंतर आता आधार कार्ड आणि वोटर कार्ड लिंक करावे लागणार का? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. याबाबत आता केंद्र सरकारकडून एक महत्वाची अपडेट जारी केली आहे. व्होटर आयडीसोबत आधार कार्ड लिंक करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आणि यासाठी कोणतंही टार्गेट किंवा मुदत अद्याप ठेवण्यात आलेली नाही.

केंद्र सरकारकडून नवीन अपडेट जारी
भारताच्या निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे की, EPIC शी आधार लिंक करणे अद्याप सुरू झालेलं नाही. याशिवाय फॉर्म 6B जमा करण्याची मुदत एक वर्षाने वाढवण्यात आली आहे. मात्र, मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक नाही. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करू शकता. पण, आधार आणि मतदान ओळखपत्र लिंक करणं अद्याप बंधनकारक करण्यात आलेलं नाही असे कायदा मंत्री मेघवाल यांनी सांगितले आहे.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदत
आधार कार्डमधील माहिती दुरुस्त करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर आहे. या तारखेनंतर UIDAI कडून आधारमध्ये कोणतीही माहिती अपडेट किंवा बदल करण्यासाठी फी आकारली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केले नसेल तर आताच करून घ्या. म्हणजे तुमचे पैसे वाचतील अन्यथा 14 डिसेंबर नंतर तुम्हाला फी भरावी लागेल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Beed Crime : बीड हादरलं ! सख्ख्या भावानेच केला घात; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Car Accident : दुर्दैवी! कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

Solapur News: खळबळजनक ! ‘भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम’ अशी फेसबुक पोस्ट करत पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

Robbery News : दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील ‘या’ बँक शाखेत पडतो दरोडा

Pune NIA Raid : इसिस मॉड्युल प्रकरणात NIA ची पुण्यात मोठी कारवाई; 3 जणांना अटक

Wife Murder : धक्कादायक ! दारूसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या

Jalgaon News : वडिलांसोबत शाळेत जाताना चिमुकलीचा नियतीने केला घात; कुटुंबाकडून मन हेलावून टाकणारा आक्रोश

Share This News

Related Post

अर्थकारण : जमीन खरेदी करताय? मोठ्या आर्थिक व्यवहारापूर्वी अवश्य माहित असाव्यात ‘या’ कायदेविषयक बाबी

Posted by - October 8, 2022 0
गेल्या काही वर्षांपासून जमीन, जागा, घरे, फ्लॅट आदी स्थावर मालमत्तांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तसेच खरेदीदारांची व्यवहारात फसवणूक होण्याच्या घटनाही…
Rohan Bopanna-Rutuja Bhosale

Asian Games 2023 : रोहन बोपण्णा- ऋतुजा भोसले यांनी रचला इतिहास; टेनिस मिश्र दुहेरीत पटकावले सुवर्णपदक

Posted by - September 30, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) सातव्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. रोहन बोपन्ना आणि…
RBI

RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द

Posted by - December 6, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इचलकरंजी येथील नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI कडून मोठी कारवाई करण्यात…
Murder Video

Murder Video : तरुणीने लग्नाला नकार दिल्याने आरोपीकडून तरुणीची हत्या

Posted by - July 10, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी एका तरुणीची तिच्याच प्रियकराने भर रस्त्यात चाकूने वार करून हत्या (Murder Video) केली…
Sachithra Senanayake

Match Fixing : मॅच फिक्‍सिंग प्रकरणी श्रीलंकेच्‍या ‘या’ माजी क्रिकेटपटूला अटक

Posted by - September 6, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मॅच फिक्‍सिंग प्रकरणी (Match Fixing) श्रीलंकेच्‍या माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायके याला अटक करण्यात आली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *