Milk

दारूपेक्षा ‘या’ दुधात सर्वाधिक नशा; दोन घोट पिताच लागाल झिंगायला

363 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण दुधाकडे संपूर्ण आहार म्हणून पाहिलं जातं. दुधामध्ये शरीरालाआवश्यक सर्व पोषकतत्व जसे की प्रोटीन, अमीनो ऍसिड, कॅल्शियम, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फॅट असते. दूध प्यायल्यामुळे हाडांमध्ये आणि दातांमध्ये ताकद जमा होते तसेच स्नायू कडक होण्यास मदत होते. तसेच वजन कंट्रोलमध्ये ठेवणे, प्रोटीन आणि कॅल्शियमची कमतरता देखील दुधामुळे वाढते. एवढंच नव्हे तर मेंदूची ताकद आणि इम्यून सिस्टमला देखील ताकद देण्यासाठी दुधाची मदत होते.

चला तर मग आज वर्ल्ड मिल्क डे (World Milk Day) आहे आणि त्यानिमित्त आम्ही तुम्हाला दुधाशी संबंधित एक मजेशीर गोष्ट पाहुयात. आज आम्ही तुम्हाला हत्तीच्या दुधाशी (Elephant Milk) संबंधित एक मजेशीर गोष्ट सांगणार आहोत. हत्तीचे दूध खूप मादक असते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हे दारूसारखेच मादक असते. याचे कारण असे की हत्तीला ऊस पाजला जातो आणि त्यातून मादक रसायने बाहेर पडतात. हत्तीच्या दुधात बीटा केसीन असते आणि त्यामुळे दुधात लैक्टोजचे प्रमाण जास्त असते.

2015 मध्ये ‘जर्नल ऑफ डेअरी सायन्स’मध्ये (Journal of Dairy Science) प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, हत्तीच्या दुधात आढळणारे रसायन इतर कोणत्याही प्राण्यांच्या किंवा प्रजातींच्या दुधापेक्षा जास्त असते. तसेच त्यामध्ये ऑलिगोसॅकराइड्स नावाचे कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असते. जे दुग्धजन्य प्राण्यांमध्ये कमी असतात. यामुळे तुम्ही ते सेवन केले तर तुम्हाला पोट फुगणे, गॅस आणि अतिसार यांसारख्या अनेक समस्या उद्भण्याची शक्यता आहे.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. कोणताही उपाय करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

Share This News

Related Post

मानसिक आरोग्य : लग्न ठरलंय ? पण मनाची घालमेल होते; अनामिक भीती वाटते मग, ‘या’ टिप्स वाचाच

Posted by - December 24, 2022 0
सध्या लग्नसराई सुरू आहे. जे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत, त्यांना एक अनामिक भीती वाटत असते. ज्यांची लग्न झाली आहेत.…
Weight Loss And Tea

Weight Loss : चहा प्यायल्यानं कमी होऊ शकतं वजन; काय म्हणतात तज्ञ?

Posted by - July 15, 2023 0
सध्या धकाधकीच्या जीवनात लोकांना आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष देता येत नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आजार जडतात. त्यातलीच एक समस्या…
Salt

Salt : महिनाभर मीठ खाणं बंद केलं तर…; तर तुम्हाला जाणवू शकतो ‘हा’ त्रास

Posted by - August 11, 2023 0
आपल्या जीवनात मिठाला (Salt) अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या जेवणाच्या प्रत्येक पदार्थामध्ये मीठ असल्याशिवाय आपण ते खात नाही. इतकंच नव्हे तर…
Relationship Tips

Relationship Tips : तुमचा पार्टनर तुम्हाला धोका देतोय हे कसं ओळखाल?

Posted by - September 22, 2023 0
वैवाहिक जीवनातील (Relationship Tips) सर्वात मोठं तत्व म्हणजे प्रामाणिकपणा. जेव्हा हा प्रामाणिकपणा कमी होऊ लागतो, तेव्हा या नात्याला तडा जातो.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *