मद्यप्रेमींनो विकेंड आहे ,हँगओवर झाला आहे ? उतरवायचा असेल तर ‘हे’ आहेत प्रभावी घरगुती नुस्खे

726 0

पार्टी झाल्यानंतर हँगओव्हर झाला असेल तर अनेक जणांना डोकेदुखी, उलट्या, मळमळ, पोट दुखणे अशा समस्या जाणवतात. विशेष करून वीकेंडला किंवा एखाद्या विशेष प्रसंगी जर जास्त दारू प्यायलाच आणि हँगओव्हर झाला असेल तर हे नुस्खे आहेत ज्यामुळे तुम्ही परत तुमच्या कामात व्यवस्थित लक्ष घालू शकाल.

१. बऱ्याच वेळा पार्टी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा कामकाज सुरू होणार असतं. पण जर तुम्हाला त्रास जाणवत असेल तर हमखास लिंबू सरबताचा उतारा ट्राय करा. लिंबू सरबत तुम्हाला सर्वात जास्त लवकर आराम मिळून देईल. एका ग्लासमध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये लिंबू पिळा आणि त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घाला. लक्षात ठेवा साखर न घालता तुम्हाला हे लिंबू पाणी प्यायच आहे.

२. दुसरा उपाय आहे आले , आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. आले कीसून यावर काळ मीठ घालून घरामध्ये नेहमी रेडी ठेवा. जेव्हा तुम्हाला फक्त हँगओव्हर मुळेच नाही कोणत्याही कारणाने मळमळते आहे असे जाणवले तर हेच चाटण चाटावे.

३. केळ : हँगओव्हरचे लक्षण पासून मुक्त व्हायचं असेल तर केळी खा. यामुळे शरीरातील संपलेल्या इलेक्ट्रो लाईट तुम्हाला प्रभावीपणे लवकर परत मिळेल आणि पोटाला हे आराम मिळेल.

४. पाणी : जर तुम्हाला नेहमीच मद्य प्राशन करण्याची सवय नसेल किंवा तुम्ही कधीतरीच मध्य प्रशांत करत असाल आणि हँगओव्हर झाला असेल तर पुष्कळ पाणी प्या. अल्कोहोल शरीराला डीहायड्रेट करू शकतं थोड्या थोड्या अंतराने पाणी पीत राहा त्यामुळे पोटात तीन प्रदूषकांना देखील पाणी पातळ करून पोटदुखी, उलट्या, मळमळ यावर लवकर आराम मिळेल.

Share This News

Related Post

HEALTH TIPS : प्रेग्नेंसीमध्ये गुळ-पापडीचे लाडू आहेत वरदान ; हिमोग्लोबिनची राहणार नाही कमतरता ( Recipe )

Posted by - July 30, 2022 0
HEALTH TIPS : प्रेग्नेंसीमध्ये अनेक महिला शरीरातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेची अनेक वेळा तक्रार करतात. त्यामुळे चक्कर येणे, थकवा जाणवणे अशा गोष्टी…
Curd

Health Tips : हिवाळ्यात दररोज दही खाणे तुमच्या शरीरासाठी योग्य की अयोग्य?

Posted by - December 22, 2023 0
तुमच्यापैकी अनेकांना जेवताना किंवा जेवणानंतर दही खायला आवडत असेल, यात शंका नाही. पण, हिवाळा आला की, अनेक जण दही (Health…
Periods Pain

Period Pain Relief : मासिक पाळीदरम्यान होणारी पोटदुखी काही क्षणात होईल बंद; फक्त ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

Posted by - June 11, 2023 0
मासिक पाळीच्या दिवसात महिलांना पोटदुखी, पाठदुखी, चिडचिड, मायग्रेन अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही महिलांना या वेदना खूप कमी…

उपयुक्त माहिती : मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही ? तुमच्या प्रत्येक सूचनांना करतात दुर्लक्षित ; मग हि माहिती वाचाच

Posted by - January 25, 2023 0
एकाग्रता आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अभ्यासापासून ऑफिसच्या कामापर्यंत सगळीकडे एकाग्रता खूप महत्त्वाची असते. हेच कारण आहे की लहानपणापासूनच वडील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *