उन्हाळ्यात कशा प्रकारे घ्यावी स्वतःच्या आरोग्याची काळजी, जाणून घ्या..

135 0

उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास, चक्कर येणे, डोके दुखणे, थकवा जाणवणं, पायात गोळा येणे, चिडचिड व राग येणे, त्वचेला खाज येणे असे त्रास होऊ शकतात. उन्हाळ्यात तापमान वाढत असल्याने शरीरातील पाण्याच्या पातळीचा समतोल बिघडल्याने देखील त्रास होऊ शकतो.

उन्हाळ्यात कशा प्रकारे घ्यावी स्वतःची काळजी जाणून घ्या

* आहारात जास्तीत जास्त प्रमाणावर फळे खावी त्यात पाण्याचा अंश जास्त असतो. फळे, फळांचा रस, ताक, भाज्यांचा रस, सूप इत्यादी पदार्थांचा समावेश अधिक प्रमाणात करावा.
* सकाळचा नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण याव्यतिरिक्त दर दोन ते तीन तासांनी नाश्ता म्हणून फळे खावीत यामुळे शरीरातील उष्णता आणि आम्लपित्त कमी करण्यास मदत होते.
* नाश्त्यामध्ये सर्वात प्रथम फळे आणि नंतर प्रथिने असलेल्या अन्नपदार्थांचा समावेश व्हायला हवा. दोन्ही वेळच्या जेवणात चौरस आहार असायला हवा चपाती, भाजी, डाळ, कोशिंबीर हे सर्व पदार्थ ताटात असावेत.
* उन्हाळ्यात पापड, भजी असे तेलकट पदार्थ शक्यतो घेऊ नये. सोबत दोन चार खजुर ठेवावेत त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते.
* उन्हाळ्यात थोडासा व्यायाम करावा,अनेकदा उन्हाळा वाढला म्हणून व्यायामाला सुट्टी देतात तसे न करता जर उन्हाचा त्रास होत असेल तर घरातल्या घरात व्यायाम करावा यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
* उन्हात घराबाहेर जाताना त्रास होऊ नये म्हणून चेहरा आणि डोकं झाकण्यासाठी टोपी, स्काफ,छत्रीचा वापर करावा.

Share This News

Related Post

औरंगजेबाची कंबर पाच दिवसांसाठी बंद, पुरातत्व विभागाने घेतला निर्णय

Posted by - May 19, 2022 0
औरंगाबाद- औरंगाबाद येथील खुल्ताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. औरंगजेब कबर कमिटीच्या मागणीनंतर पुरातत्त्व…
Abhishek Ghosalkar Muder

Abhishek Ghosalkar Muder : कोरोना योद्धा पुरस्कार विजेता मॉरिस कसा बनला मारेकरी

Posted by - February 9, 2024 0
मुंबई : माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Muder) यांची…

World Sleep Day 2023 : झोपेची कमतरता तुम्हाला या समस्यांना बळी पडू शकते

Posted by - March 16, 2023 0
वर्ल्ड स्लीप डे 2023 : झोप आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. मेंदूच्या कार्यासह चयापचय, भूक, प्रतिकारशक्ती, हार्मोनल आणि हृदय व…

राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला; नाना पटोले यांची राष्ट्रवादीवर टीका

Posted by - May 11, 2022 0
गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशीच युती केली, असं सांगत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला,…
Radhika

Akola Crime : आई-वडिलांसोबत लग्नाला गेली आणि बेपत्ता झाली; अन् दुसऱ्या दिवशी…

Posted by - May 14, 2023 0
अकोला : अकोला (Akola) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 12 मे रोजी लग्नसोहळ्यासाठी कुटुंबियांसोबत गेलेली सहा वर्षांची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *