उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांची काळजी कशा प्रकारे घ्यावी

416 0

* पाळीव प्राण्यांना पिण्यासाठी भरपूर थंड आणि ताजे पाणी द्यावे
* पक्षांना थंड शांत ठिकाणी ठेवावे जिथे त्यांचे निरीक्षण करणे शक्य होईल
* पक्षांची त्वचा आणि पाय ओलसर ठेवण्याचा प्रयत्न करावा
* उष्ण असलेल्या दिवसांमध्ये श्वानांना व्यायामासाठी घेऊन जाणे टाळावे
* उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांची केस काढू नये
* गोचीड, पिसवा आणि उवांपासून संरक्षित असल्याची खात्री करा त्यांच्या त्रासापासून त्यांचे रक्षण करणे विशेषतः श्वानांचे
* पांढरे केस, गुलाबी त्वचा असलेल्या श्वानांना उन्हामुळे त्वचेवर लालसरपणा, जळजळ होण्याची शक्यता

Share This News

Related Post

कसं होतं स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ ?

Posted by - August 15, 2022 0
भारताच्या स्वातंत्र्यदिनाला 75 वर्ष पूर्ण होत असून यानिमित्तानं सर्वत्र मोठा उत्साह पहावयास मिळत आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचं…
Mahavikas Aghadi

Maharashtra Politics : मविआचा फॉर्म्युला ठरला पण ‘त्या’ 7 जागांचा सस्पेन्स कायम

Posted by - April 9, 2024 0
अनेक दिवसापासून राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा (Maharashtra Politics) वाटपाचा तेव्हा सुटत नसल्याचे दिसून येत होतं. मात्र आज अखेर…
pune

Pune News: नितेश राणेंच्या विरोधात तृतीयपंथीयांचे आंदोलन; गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

Posted by - July 12, 2023 0
पुणे : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर…

NASA चं मून मिशन ‘आर्टेमिस-1’ अवकाशात झेपावलं; काय आहे हा आर्टेमिस प्रकल्प ?

Posted by - November 16, 2022 0
साऱ्या जगाचं लक्ष लागून राहिलेलं मून मिशन ‘आर्टेमिस – 1’ अखेर अवकाशात झेपावलं. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या आर्टेमिस मोहिमेतलं हे…

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीपूर्वी शिवसेना आणि शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर

Posted by - August 3, 2022 0
नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *