Curd

Health Tips : हिवाळ्यात दररोज दही खाणे तुमच्या शरीरासाठी योग्य की अयोग्य?

446 0

तुमच्यापैकी अनेकांना जेवताना किंवा जेवणानंतर दही खायला आवडत असेल, यात शंका नाही. पण, हिवाळा आला की, अनेक जण दही (Health Tips) खाणं टाळतात. कारण- हिवाळ्यात दही खाणं योग्य की अयोग्य याबाबत अनेकांची मते वेगवेगळी आहेत. त्यामुळे अनेकदा लोकांना हिवाळ्यात दही खावं की नको, असा प्रश्न पडतो; शिवाय काही लोक दही खाणं बंद करा, असा सल्लाही देतात. यामुळे लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होतो. नेमके दही खावे कि खाऊ नये? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

दही थंड असते, असा लोकांचा गैरसमज आहे. उलट दही उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात त्याचे सेवन करणे चांगले मानले जाते. शरीरावरही त्याचा चांगला परिणाम होतो. “तुम्ही हिवाळ्यात आहारात दह्याचा समावेश करू शकता. कारण- दह्यामुळे तुम्हाला थंडीपासून आराम मिळतो. तसेच त्यामध्ये निरोगी प्रो-बायोटिक्स असतात; जे तुमच्या आतड्यांसाठी आवश्यक असतात.

“दही पचनक्रियेला चालना देतं आणि चयापचय वाढवण्यास मदत करतं; ज्यामुळे शरीरात आंतरिक उष्णता निर्माण होण्यास मदत होते. हे प्रो-बायोटिक्स पचनास मदत करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात; ज्यामुळे तुमचा संसर्गजन्य आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.” परंतु, थंडीच्या दिवसांत तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल, तर थेट फ्रिजमधून बाहेर काढलेले दही खाणं टाळा; अन्यथा यामुळे काही समस्या उदभवू शकतात.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bajarang Punia : साक्षी मलिकच्या निवृत्तीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने घेतला पद्मश्री परत करण्याचा निर्णय

Mumbai News : तळीरामांसाठी मोठी बातमी ! मुंबईत हॉटेल, बार आणि वाईन शॉपी पहाटेपर्यंत सुरू राहणार, राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

Eknath Shinde : शिवसेनेचा वर अन् ठाकरे गटाची वधू; ठाण्यातील ‘त्या’ विवाहाची सर्वत्र चर्चा

Maratha Reseration :’जरांगे पाटलांचं ऐकलंच पाहिजे, नाही ऐकलं तर ते…’; भुजबळांनी लगावला खोचक टोला

Belgaon News : दारुड्या शब्दावर बंदी आण्यासाठी मद्यपींनी काढला थेट विधान भवनावर मोर्चा

Pune Murder : पुणे हादरलं ! संशयातून मित्रानेच केली मित्राची हत्या

Sunil Kedar : रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी; 21 वर्षांनी लागला निकाल

Latur Accident : लातूरमध्ये ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; 3 शिक्षकांसह चालकाचा जागीच मृत्यू

Sakshi Malik Retirement : ऑलिंपिक पदक विजेत्या साक्षी मालिकची कुस्तीमधून निवृत्ती

Share This News

Related Post

HEALTH WEALTH : ‘ या ‘ सोप्या उपायांनी डोळ्यांचे आरोग्य आणि सौंदर्य राखा अबाधित

Posted by - September 1, 2022 0
हे सुंदर जग अनुभवण्यासाठी , पाहण्यासाठी निसर्गाने दिलेला सुंदर अवयव म्हणजेच डोळे आहेत . डोळ्यांचा रंग कोणताही असू द्या परंतु…

काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे ‘या’ आजाराने आहेत त्रस्त

Posted by - October 20, 2022 0
नवी दिल्ली : 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराणे व्यतिरिक्त अध्यक्ष मिळाला आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यामध्ये झालेल्या लढतीनंतर…

तुमचा मनस्ताप वाढवणाऱ्या लोकांना कसे हँडल करावे ? फक्त फॉलो करा ‘या’ पाच टिप्स

Posted by - January 14, 2023 0
असं कोणी नसतच ज्याच्या आयुष्यात मनस्ताप वाढवणार नाही. असे लोक नसतात पण बऱ्याच वेळा असं होतं की यातल्या अनेक लोकांपासून…

केवळ 20 सेकंदात हृदयविकाराचे निदान

Posted by - March 15, 2022 0
अमेरिकेत दरवर्षी 12 लाखांपेक्षाही अधिक लोक हृदयविकारामुळे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग स्कॅन करतात. एमआरआय करवून घेण्यासाठी सध्या 45 ते 90 मिनिटांचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *