Tea

Health Tips : हिवाळ्यात रोज प्या ‘हा’ चहा, अनेक आजारांपासून होईल सुटका

251 0

हिवाळ्यात (Health Tips) गरम चहा पिण्याचा एक वेगळाच आनंद असतो. सकाळी एक कप चहा पिल्याने आपल्यात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी बहुतेक लोक चहा पितात. पण अनेकांच्या मते चहा हा आरोग्यासाठी चांगला नाही. पण यादरम्यान तुम्ही हिवाळ्यात साखरेऐवजी गुळ घालून चहा प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. गूळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. गूळ घालून चहा प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात गुळाचा चहा पिण्याचे फायदे…

1) अशक्तपणा
गुळाचा चहा देखील अ‍ॅनिमियाचा धोका (अशक्तपणा) कमी करू शकतो. जेव्हा आपल्या शरीरात हिमोग्लोबिन पुरेशा प्रमाणात तयार होत नाही, तेव्हा शरीरात अ‍ॅनिमियासारखी लक्षणे दिसू लागतात. ही अशक्तपणाची लक्षणे असू शकतात. या लक्षणांपासून आराम मिळवण्यासाठी गूळ घालून चहा प्या.

2) पचन
हिवाळ्यात बहुतेक लोकांची पचनशक्ती कमजोर असते. या ऋतूमध्ये आपली पचनसंस्था मंद गतीने काम करते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा स्थितीत हिवाळ्यात तुम्ही रोज गुळासोबत चहा पिण्यास सुरुवात करावा.यामुळे पचनशक्ती वाढते.

3) पोट कमी होणे
गुळाचा चहाही वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो.साखर मिसळून चहा प्यायल्याने वजन वाढण्याची भीती असते, तर गुळ टाकलेला चहा प्यायल्याने तुमची चयापचय क्रिया वाढते आणि वजन कमी होते.

4) ऊर्जा देते
गूळ शरीराला झटपट ऊर्जा देण्याचे काम करतो. हे शरीरातील आळस दूर करते आणि ते सक्रिय देखील ठेवते. हिवाळ्यात ताप आल्यावर गुळाचा चहा प्यायल्याने आराम मिळतो.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणे हादरलं! मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग करून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Wardha News : तपासणीसाठी आलेल्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्याचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

Pune Accident News : गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुण्यतील डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

Summer Health Tips

Summer Health Tips : उन्हाळ्यात शरीराला आहारापेक्षाही जास्त असते ‘या’ गोष्टींची गरज

Posted by - March 30, 2024 0
उन्हाळा सुरु झाला आहे. बऱ्याच जणांना उन्हाळ्यात वेगवेगळे त्रास होतात. जसं की उन्हाळी लागणे, फारच गरम होणे, फार घाम येणे,…
Turmeric Water

Turmeric Water : शरीरात वाढलेल्या चरबीवर हळदीचे पाणी ठरते गुणकारी

Posted by - August 17, 2023 0
सध्याच्या जीवनात सांधेदुखी, कंबरदुखी, अंगदुखीच्या तक्रारी या अनेक वाढलेल्या दिसत आहेत. त्यामुळे अशावेळी आपण आयुर्वेदाचेही उपचार घेतो. परंतु या मध्ये…
Bakasana

Bakasana : बकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - March 10, 2024 0
आशियामध्ये, बगळ्याला प्राचीन काळापासूनच समृद्धी आणि युवावस्थाचे प्रतीक मानले जाते. चीनमध्ये बगळे हे दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. बकासन/काकासनात या तिन्ही…

इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करून घ्यावेत; सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आवाहन

Posted by - March 16, 2023 0
मुंबई : राज्यात इन्फलुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्हयातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत…

#HEALTH WEALTH : दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी टिप्स; चांगले आणि दीर्घ आयुष्य जगायचे असेल तर या सवयी ताबडतोब अंगीकारा

Posted by - March 25, 2023 0
आजच्या धावपळीच्या जीवनात शरीर आणि मन निरोगी असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी निरोगी आहार, व्यायाम आणि निरोगी सवयी पाळणे आवश्यक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *