Control Diabetes

Control Diabetes : शुगर कंट्रोल करायची असेल तर ‘या’ गोष्टींचे करा सेवन

492 0

सध्या डायबिटीज (Control Diabetes) हा एक मोठा आजार बनला आहे. या आजराने बरेचजण त्रस्त आहेत. हा आजार झालेल्या लोकांची संपूर्ण जीवनशैलीच बदलून जाते. आहारातदेखील खूप बदल करावे लागतात. यामुळे डायबिटीज (Control Diabetes) रुग्ण खूप चिंतेत असतात. हि शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी काही घरगुती उपायांची माहिती आज आपण घेणार आहे.

1) धणे
डायबिटीज असल्यास तुम्ही धणे सेवन करू शकता. ते स्वादुपिंडाच्या पेशींना जास्त इन्सुलिन तयार करण्यास मदत करतात. याशिवाय धण्यांच्या सेवनाने शरीरातील रक्तातील शुगर काढून टाकण्यास मदत होते.

मुलांसाठी घरीच तयार करा ‘हि’ प्रोटीन पावडर; आरोग्य चांगले राहण्यास होईल मदत

2) दालचिनी
शुगर कंट्रोल करण्यासाठी तुम्ही दालचिनीचा वापर करू शकता. दालचिनी शरीरातील इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवते आणि शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करते.

3) मेथीदाणे
शुगर कंट्रोल करण्यासाठी तुम्ही मेथीच्या दाण्याचे सेवन करू शकता. यामध्ये नैसर्गिक अमीनो अ‍ॅसिड फॉर-हायड्रॉक्सी आयसोलॅट असते, जे शरीराच्या पॅनक्रियाज आयलेट पेशींमध्ये ग्लुकोजद्वारे उत्तेजित इन्सुलिनचे प्रमाण वाढवते.

पोटाच्या तक्रारींवर रामबाण उपाय आले लिंबू पाचक

शुगरची समस्या कधी निर्माण होते?
जेव्हा शरीरात इंसुलिन योग्य प्रकारे तयार होत नाही, तेव्हा शुगरची (Control Diabetes) समस्या उद्भवते. त्यामुळे या आजारात ज्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते अशा पदार्थांचे सेवन करण्यास मनाई केली जाते.

Share This News

Related Post

#HEALTH : लेमनग्रास शरीराला देऊ शकतात अनेक फायदे, गुणधर्म जाणून घ्या तुम्ही आजपासूनच त्याचे सेवन सुरू कराल

Posted by - February 20, 2023 0
#HEALTH : लेमनग्रास ही एक सुगंधी औषधी वनस्पती आहे जी आजच्या ट्रेंडिंग जीवनशैलीच्या सवयींचा एक भाग बनत आहे. लेमन ग्रासचा…
Weight Loss And Tea

Weight Loss : चहा प्यायल्यानं कमी होऊ शकतं वजन; काय म्हणतात तज्ञ?

Posted by - July 15, 2023 0
सध्या धकाधकीच्या जीवनात लोकांना आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष देता येत नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आजार जडतात. त्यातलीच एक समस्या…

उन्हाळ्यात आहार कसा असावा? जाणून घ्या

Posted by - April 19, 2022 0
उन्हाळ्यात थंडावा मिळावा म्हणून लोकांना काय खावे हा प्रश्न पडतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार उन्हाळ्यात पचन संबंधित आजार उद्धभू नये म्हणून हलके…

Fungal infection : पावसाळ्यात ‘त्या’ जागी होणारे इन्फेक्शन टाळण्यासाठी करा हे घरगुती उपाय

Posted by - September 7, 2022 0
पावसाळ्यात अनेक आजार पसरतात त्यापैकी एक म्हणजे अवघड जागेचे दुखणे अर्थात प्रायव्हेट पार्ट जवळ होणारे फ़ंगल इन्फेक्शन… सर्वप्रथम फ़ंगल इन्फेक्शन…

HEALTH WEALTH : हिवाळ्यात बहुगुणी पपई खाल्ल्याने होतात अनेक फायदे, पचनासह हृदयकार्यही सुधारते

Posted by - January 30, 2023 0
HEALTH WEALTH : थंडीत आपली प्रतिकारशक्ती अनेकदा कमकुवत होते. अशा वेळी आपल्या आहारात योग्य बदल करून स्वत:ला निरोगी ठेवणे गरजेचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *