Milk

Milk : दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

402 0

दूध (Milk) प्यायल्याने शरीराला आवश्यक ते पोषकतत्वे मिळतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच दूध पिण्याचा सल्ला डॉक्टरकडून दिला जातो. दूध प्रत्येकाच्याच आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण हे दूध कोणत्या वेळी प्यावे हे अनेकांना माहित नसते. त्यामुळे शरीराला दुधातून मिळणारे योग्य पोषकतत्व त्यांना मिळत नाही. चला तर मग आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत..

दूध सकाळी की रात्री किती वाजता प्यावे?
वय आणि शरीराची रचना लक्षात घेऊन दूध पिण्याची वेळ ठरवली जाते. काही लोकांसाठी सकाळी दूध पिणे फायदेशीर ठरेल, तर काही लोकांसाठी सकाळी दूध पिल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. मात्र, रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे प्रत्येकासाठी फायदेशीर ठरते. याशिवाय जर तुमचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी दूध पिणे टाळावे.

‘या’ लोकांसाठी दिवसा दूध पिणे फायदेशीर
दिवसभरात दूध पिणे शरीर तयार करण्यासाठी व्यायाम करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. याचे कारण म्हणजे दुधात आढळणारे प्रथिने व्यायामानंतर स्नायू वाढण्यास मदत करतात. याशिवाय लहान मुलांनाही सकाळी दूध पाजावे. जेणेकरून त्यांना दिवसभर पुरेशी ऊर्जा मिळू शकेल.

या लोकांनी दिवसा दूध पिऊ नये
अधिक वय असलेल्यांनी आणि मेटाबॉलिज्म कमकुवत असलेल्या व्यक्तींनी दूधाचे सेवन करणे टाळावे, असे लोक जे फार कमी फिजिकल ऍक्टिविटी करतात त्यांनी देखील दूध पिणे टाळावे. तसेच लोकांनी म्हशीच्या दुधापेक्षा गाईचे दूध पिणे अधिक फायदेशीर असते. कारण गाईचे दूध पचण्यासाठी हलके असते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Virat Kohli : कोहलीने घेतली ‘विराट’ झेप आयसीसीकडून एकदिवसीय क्रमवारी जाहीर

Pankaja Munde : पंकजा मुंडेंचा नवा लूक; Video व्हायरल

Prof. Namdevrao Jadhav : चर्चेतला चेहरा : प्रा. नामदेवराव जाधव

ICC चा मोठा निर्णय ! आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील ट्रान्सजेंडर खेळाडूंवर घातली बंदी

ST Bus Accident : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा भीषण अपघात; 6 जण जखमी

Share This News

Related Post

उन्हाळ्यात कशा प्रकारे घ्यावी स्वतःच्या आरोग्याची काळजी, जाणून घ्या..

Posted by - March 7, 2022 0
उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास, चक्कर येणे, डोके दुखणे, थकवा जाणवणं, पायात गोळा येणे, चिडचिड व राग…
Alcohol

Alcohol : मद्यप्राशन केल्यानंतर नशा चढायला किती वेळ लागतो?

Posted by - November 22, 2023 0
अनेकांसाठी मद्य (Alcohol) ही सवयीची बाब, तर काही मंडळी ठराविक प्रसंग किंवा कार्यक्रमालाच मद्याचं सेवन करतात. मात्र हेच मद्य प्यायल्यानंतर…

कोरोनाची नवीन लाट येण्याची शक्यता? WHO कडुन सावधान राहण्याचा इशारा

Posted by - July 16, 2022 0
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर आता नवीन लाट येण्याची शक्यता आहे, सर्व नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.…
Cucumber Benefits

Cucumber Benefits : हिवाळ्यात काकडी करेल तुमच्या त्वचेचे रक्षण

Posted by - November 24, 2023 0
काकडी (Cucumber Benefits) ही फळभाजी अत्यंत पाणीदार असून, शरीराला हायड्रेट करण्याचे काम करत असते. थंडीमध्ये तुम्हाला काकडीमधील असणारे पोषक घटक,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *