मधुमेहाच्या 43 टक्के रुग्णांना समजत नाही चव…!

481 0

कानपूरच्या जीएसव्हिएम मेडिकल कॉलेजच्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की मधुमेहाच्या 43 टक्के रुग्णांना समजणे कठीण होते. लाइफस्टाइल सिंड्रोम आणि वृद्धापकाळातील मधुमेह असलेल्या 43.30 टक्के रुग्णांमध्ये हा स्वाद विकार असल्याचे दिसून आले आहे.

एखाद्या पदार्थाची चव गोड आहे की कडू आहे की आंबट हे ओळखणे अशा रुग्णांना कठीण होते. चवीचा प्रकार आणि तिची तीव्रता या दोन्ही बाबींचे त्यांच्या जीभेला आकलन होत नसल्याचे समोर आले. मधुमेहाचा परिणाम केवळ मूत्रपिंड, हृदय,यकृत आणि डोळ्यांवर होतो हा गैरसमज दूर केला आहे.

मधुमेह असलेल्या जवळपास निम्म्या लोकांना गोड चव ओळखता येत नाही. त्यांना खूप गोड असलेला पदार्थ थोडासाचं गोड किंवा कमी गोड असल्याचेही जाणवते आणि चवही ओळखणे कठीण होते.या मागणीसाठी 60 रुग्णांचा त्यांच्या लेखी संमती नंतर समावेश करण्यात आला. एका वर्षासाठी केसस्टडी ग्रुपमध्ये विभागून त्याची पाहणी करण्यात आली. हा प्रकार ऑटोनॉमिक न्यूरोपँथी मुळे होणारे केमिकल टेस्ट असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.यामध्ये ही गोड चव ओळखता येण्यात सर्वाधिक समस्या असल्याचे दिसून आले.

Share This News

Related Post

Satara News

Satara News : सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर 2 जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Posted by - August 15, 2023 0
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सगळीकडे स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना साताऱ्यामधून (Satara News)…
Solapur News

Solapur News : सोलापूर हादरलं ! एकतर्फी प्रेमातून घडलं हत्याकांड; ऋतुजासोबत नेमकं काय घडलं?

Posted by - September 18, 2023 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये तू माझी झाली नाही तर ,कुणाचीही होऊ देणार…
Pankaja And Dhananjay Munde

बहिण पंकजांसाठी धनंजय मुंडेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - May 17, 2023 0
बीड : काही दिवसांवर वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे मुंडे बहिण-…

महत्वाची बातमी ! सचिन वाझे माफीचा साक्षीदार, अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार

Posted by - June 1, 2022 0
मुंबई- बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा माफीचा साक्षीदार होण्यासाठीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचे माजी गृहमंत्री…

एकनाथ शिंदे यांच्याकडे नेमके आमदार आहेत तरी किती ? ही घ्या यादी!

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होत आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार शिंदेंच्या गोटात असल्याची माहिती समोर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *