Hair Beauty

ओल्या केसांवर कधीही गुंडाळू नका टॉवेल! नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

124 0

अनेक महिलांना केस धुतल्यानंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळण्याची सवय असते. पण केस धुतल्यानंतर लगेच त्यावर टॉवेल गुंडाळल्याने तुम्हाला कोंडा किंवा इन्फेक्शनचा सामना करावा लागू शकतो. ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने डोके बराच वेळ ओले राहते, त्यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याची शक्यता असते.

केस धुतल्यानंतर ते टॉवेल गुंडाळल्याने स्कॅल्पला फंगल इंफेक्शन होऊ शकते. ज्यांना केस गळण्याची (Hair Fall) समस्या आहे त्यांनी ओल्या केसांवर चुकूनही टॉवेल गुंडाळू नये. कारण ओले केस टॉवेलमध्ये गुंडाळल्याने ते तुटतात.

ओल्या केसांना टॉवेल बांधल्याने केसांची मुळे कमकुवत होतात, तसेच केस गळण्याची समस्यादेखील उद्भवू शकते. तसेच ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केसांची नॅचरल शाइन निघून जाते, तसेच केस कोरडे होऊ शकतात. केस सुकवण्यासाठी केस धुतल्यानंतर थोड्यावेळ मोकळे सोडा. त्यानंतर ड्रायरनं तुम्ही केस ड्राय करु शकता.

Share This News

Related Post

पार्टीला जायचयं …! पण सलोनमध्ये जाण्यासाठी वेळ नाही ? ‘ या’ सिम्पल टिप्सने खुलून दिसेल त्वचा…

Posted by - August 11, 2022 0
सण समारंभ असो किंवा कोणतीही पार्टी प्रत्येक वेळी सलोन मध्ये जाऊन ब्युटी ट्रिटमेंट करून घेणे किंवा मेकअप करून घेणे हे…

चेहऱ्यावर जास्त लव येते ; ‘या’ घरगुती फेसपॅकने Face Waxing चा त्रास वाचवा …

Posted by - August 13, 2022 0
अनेक महिलांना चेहऱ्यावर बारीक लव येत असते चेहऱ्याच्या काही भागावर न येणे हे अगदी सर्व सामान्य आहे त्यामुळे ती लव…
Glaucoma

Glaucoma Symptoms : ‘या’ आजारामुळे वयाच्या आधी दृष्टी कमी होऊ शकते

Posted by - September 4, 2023 0
डोळ्यांची काळजी मौल्यवान आहे कारण त्यांच्याशिवाय जीवन खूप कठीण होते. अशा परिस्थितीत डोळ्यांशी संबंधित आजार (Glaucoma Symptoms) असल्यास सर्वप्रथम त्याची…

HEALTH WEALTH : ‘ या ‘ सोप्या उपायांनी डोळ्यांचे आरोग्य आणि सौंदर्य राखा अबाधित

Posted by - September 1, 2022 0
हे सुंदर जग अनुभवण्यासाठी , पाहण्यासाठी निसर्गाने दिलेला सुंदर अवयव म्हणजेच डोळे आहेत . डोळ्यांचा रंग कोणताही असू द्या परंतु…

BEAUTY TIPS : पावसाळ्यात पिंपल्स त्रास देत आहेत ? ‘ या ‘ सहज सोप्या घरगुती उपायांनी मिळवा नितळ कांती

Posted by - August 19, 2022 0
प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं मग ती कोणत्याही क्षेत्रात असो पण आपली स्किन ही नेहमीच चमकदार आणि नितळ दिसावे असेच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *