SKIN CARE : कोरियन मुलींसारखी चमकदार नितळ त्वचेसाठी ट्राय करा ‘हा’ घरगुती फेसपॅक

816 0

SKIN CARE : नितळ स्वच्छ आणि चमकदार त्वचा असावी असं प्रत्येक मुलीचे स्वप्नच असतं आपण बऱ्याच वेळा पाहिला असेल की कोरियन मुलींची स्किन आपण नेहमीच काचेसारखीच चमकताना पाहतो खरंतर यासाठी त्या मुली अनेक वेगवेगळे प्रकारचे फेसपॅक आणि स्किन केअर रुटीन फॉलो करत असतात पण आज मी तुम्हाला असा एक फेस पॅक सांगणार आहे ज्याचा उपयोग केल्यानंतर तुम्हाला अशी काचेसारखे चमकणारी स्किन मिळेल चला तर मग पाहूयात यासाठी लागणारे पदार्थ… 

मिक्सर जार मध्ये अर्धा टोमॅटो अर्धा बटाटा छोटे काप करून घालावा. हे मिश्रण बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये हळद ,तांदळाचे पीठ, मध घालून हे मिश्रण एकसारखे हलवून घ्या. आणि हा फेस पॅक 15 ते 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर राहू द्या.

चेहरा वीस मिनिटानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या आणि टीप करून त्यावर चांगल्या कंपनीचे टोनर लावा.

कोणताही फेसपॅक लावताना चेहरा आधी तुमच्या नेहमीच्या फेसवॉशने दोन वेळा स्वच्छ धुऊन घ्या.

डेली स्किन केअर रुटीनमध्ये दिवसातून तीन वेळा फेस वॉशने चेहरा स्वच्छ धुणे, त्यानंतर टोनर लावणे आणि मॉइश्चरायझर लावणे विसरू नका.

मॉइश्चरायझरवर सनस्क्रीन लोशन अवश्य लावा.

Share This News

Related Post

सौंदर्य विशेष:पावसाळ्यात अशी घ्या स्कीनची काळजी

Posted by - July 11, 2022 0
सौंदर्य विशेष:ऋतू बदलला की ज्याप्रमाणे शरीरामध्ये बदल होत असतात त्याचा परिणाम हा तुमच्या चेहऱ्यावर सर्वप्रथम दिसून येत असतो पण प्रत्येकालाच…
Loksabha Election

Loksabha Election : शाई लावायचं बोट नसेल किंवा दोन्ही हात नसतील तर मतदानाची शाई कुठे लावतात?

Posted by - April 19, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी (Loksabha Election) एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. आजपासून मतनदाला संपूर्ण देशात सुरुवात झाली…
Shri Tulshibag Ganapati

गणपती बाप्पा मोरया ! श्री तुळशीबाग गणपती आगमन सोहळा पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE

Posted by - September 19, 2023 0
पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन…
blouse-designs

Saree Blouse : ब्लाऊजच्या ‘या’ डिझाइन्स देतील तुम्हाला नवा लुक

Posted by - June 22, 2023 0
भारतीय स्त्रियांच्या वेशभूषेत साडीला (Saree Blouse) विशेष महत्त्व आहे. पाश्चात्य वेशभूषा कितीही हवीशी वाटली तरी सणासुदीला, कार्यक्रमाला साडीला प्राधान्य दिलं…

काहीतरी चटपटीत हवंय आणि झटपटही…? घरच्या घरी असा ‘मसाला पापड’ ट्राय करा

Posted by - November 18, 2022 0
घरी आपण बरेचसे पदार्थ बनवतो. पण रोजच्या जेवणामध्ये असं चटपटीत तरी काय बनवणार ? नक्कीच जेवण बनवणाऱ्याला देखील हा प्रश्न…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *