BEAUTY TIPS : अंडरआर्म्स आणि हाताच्या कोपरांवरील काळपटपणा दूर करा; सोपा घरगुती उपाय

326 0

हाताचे कोपर आणि अंडरआर्म्समध्ये अनेकींना रंग गडद असल्याची लाज वाटते. खरंतर हाताच्या कोपऱ्यांचा रंग गडद होणं, हे नैसर्गिक आहे पण अनेक जणी अगदी काळपट त्वचेने हैराण असतात. अंडरआर्म्समध्ये देखील काळपटपणामुळे इच्छा असूनही अनेक जण स्लीवलेस कपडे घालू शकत नाहीत.

See the source image

अंडरआर्म्समध्ये काळे पडण्याचे कारण म्हणजे रेझर किंवा सातत्याने हेअर रीमुव्हल क्रीमचा वापर करणे चला तर मग आज पाहूयात अंडरआर्म्स आणि हाताच्या कोपरांचा काळा पडलेला रंग हलका कसा करता येईल.

See the source image

यासाठी एका बाऊलमध्ये संपूर्ण इनोचा १ संपूर्ण सचे घ्या. अंदाजे एक मोठा चमचा इनो येईल. यामध्ये आता चार ते पाच थेंब लिंबू आणि एलोवेरा जेल मिक्स करावे. १ छोटा चमचा खोबऱ्याचे तेल घालून हे मिश्रण एकजीव करून लिंबाच्याच सहाय्याने काळ्या पडलेल्या त्वचेवर चांगले गोलाकार घासून काढावे. अगदी दोन ते तीन मिनिट हे मिश्रण लिंबाच्या सालीने घासावे आणि स्वच्छ धुऊन घ्यावे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करू शकता. अगदी एका आठवड्यामध्येच तुम्हाला रंग हलका होऊ लागल्याचे लक्षात येईल.

Share This News

Related Post

भीमा कोरेगाव प्रकरण : ‘या’ कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाचा वरवरा राव यांना सशर्त जामीन

Posted by - August 10, 2022 0
भीमा कोरेगाव प्रकरण : ज्येष्ठ कवी वरवरा राव यांना आज सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. हा जामीन वैद्यकीय…

#HEALTH WEALTH : ‘या’ चुकीच्या सवयींमुळे तुम्ही लहान वयातच दिसू लागता वृद्ध; तुम्हालाही आहेत का या सवयी ?

Posted by - March 2, 2023 0
#HEALTH WEALTH : आधुनिक काळात लोकांना धकाधकीचे जीवन जगण्याची सवय लागली आहे. याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.…

भाजपने सोपवली चित्रा वाघ यांच्यावर मोठी जबाबदारी; महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Posted by - November 3, 2022 0
मुंबई : उमा खापरे यांच्याकडे महिला मोर्चाची जबाबदारी होती. खापरे यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्या नंतर भाजपने आता चित्रा वाघ…

पिंपरी-चिंचवड पोलीस भरती परीक्षा घोटाळा : पोलिसांकडून 6 रॅकेट उध्वस्त ; 56 आरोपींना ठोकल्या बेड्या… पाहा

Posted by - August 25, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस भरती परीक्षा घोटाळ्यातील सहा रॅकेट उद्ध्वस्त करत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 56 जणांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून मोबाईल…

पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

Posted by - December 2, 2022 0
पुणे : पुणे हे महाराष्ट्रातील विचारवंतांचे शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी लेखक वाचक महोत्सव होत असल्याचा आनंद असून आयोजकांनी स्वत:च्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *