झाडे का पडतात?

झाडे का पडतात? पािसाळयात झाडे पडणयामागे मानिी िसतक्षेप आ हि हनयोजनाचा अभाि िी मुखय कारिे आिेत. हसमेंट काँहक्टीकरिामुळे झाडांचया मुळांना पसरणयासाठी पुरेशी जागा ह

झाडे का पडतात? पािसाळयात झाडे पडणयामागे मानिी िसतक्षेप आ हि हनयोजनाचा अभाि िी मुखय कारिे आिेत. हसमेंट काँहक्टीकरिामुळे झाडांचया मुळांना पसरणयासाठी पुरेशी जागा हमळत नािी, जयामुळे तयांची पकड कमकुित िोते. पािसाचया पाणयात माती भुसभुशीत िोते आहि सोसाट्ाचा िारा सुटलयािर िजनाचा तोल न सांभाळता आलयाने झाडे उनमळून पडतात. अनेकदा पूिगि-पािसाळी ् ाटिी करताना शास्तीय पद्धत न िापरता एकाच बाजूचया फांद्ा कापलया जातात, जयामुळे झाडाचा समतोल हबघडतो. िैज्ाहनक पद्धतीने ् ाटिी करिे गरजेचे आिे.