Birds

पक्ष्यांचा थवा व्ही आकारातच का उडतो..? कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

419 0

मुंबई : लहानपणी संध्याकाळ झाली आणि पक्ष्यांचा थवा आकाशात उडताना दिसला की एक आख्यायिका होती पक्षांची शाळा सुटली आणि पक्षी आपल्या घरी परतत आहेत. पक्षी हा लहानपणी सगळ्यांचा आवडता विषय असतो. लहानपणी चिउ काऊच्या गोष्टी ऐकून आपण मोठे झालो आहोत पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे पक्षी नेहमी इंग्रजीच्या v आकारात का उडतात. जाणून घेऊयात…

हे पक्षी नेमके असे का उडतात ? या मुद्द्यावर आता पर्यंत अनके संशोधनं झाली असून तज्ञांनी आपआपली मते ही मांडली आहेत.आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे वैज्ञानिक कारण आहे अगदी पक्ष्यांचा उडण्याच्या आकारामागेही. आकारात उडण्यामुळं या क्रियेत सहजता प्राप्त होते. शिवाय असं केल्यामुळं ते एकमेकांवर आदळतही नाहीत. असे म्हणतात की पक्ष्यांचा थव्यामध्ये एक प्रमुख पक्षी असतो जो उडताना संपूर्ण थव्याला योग्य मार्ग दाखवत असतो.

पक्षी जेव्हा जेव्हा थव्याने उडतात तेव्हा तेव्हा प्रमुख पक्षी थव्याच्या सर्वात पुढे असतो तर इतर पक्षी त्याच्या मागे एका विशिष्ट रचनेत उडतात. थोडक्यात ज्याप्रमाणे एखादा गटप्रमुख त्याच्या गटाला मार्गदर्शन करतो अगदी तसंच पक्षी जेव्हा थव्यातून उडतात तेव्हा त्यांना हवा कापण्यास मदत होते शिवाय सोबत उडणाऱ्या पक्षांसाठी ही प्रक्रिया सोपी असते असं केल्यामुळे त्यांची ताकद व्यर्थ जात नाही असं निरीक्षण संशोधनातून समोर आले आहे. इवल्याश्या पक्ष्यांचा आयुष्यातील सर्वात महत्त्वाची प्रक्रिया नेमकी किती कमाल आहे हे लंडन विद्यापीठाच्या रॉयल वेटरनरी कॉलेजच्या संशोधनातूनही सिद्ध झाले आहे.

Share This News

Related Post

ॲड. स्वप्ना खामकर पिंगळे यांची भाजपा कायदा आघाडीच्या सेक्रेटरीपदी निवड

Posted by - March 12, 2022 0
मंचर- मंचर येथील विघ्नहर कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा महिला मेळावा संपन्न झाला. यावेळी भाजपा महिला कार्यकर्त्यां ॲड स्वप्नाताई खामकर…

रोज तिन्हीसांजेला घरात ऐका ‘हे’ श्लोक; दुःख-दारिद्र्य निवारण, मानसिक सुख आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी सर्वोत्तम उपाय

Posted by - November 10, 2022 0
बऱ्याच वेळा घरामध्ये सगळं काही असतं. संपत्ती,संतती,समृद्धी पण मानसिक शांती मात्र नसते. कधी कधी एक संकट सुरू झालं की त्या…

पुनीत बालन स्टुडिओज निर्मित अॅक्शनपट रानटी आज चित्रपटगृहात

Posted by - November 22, 2024 0
आशयघन कथानकासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेसृष्टीमध्ये आता नजर खिळवून ठेवणारा ‘रानटी’ हा अॅक्शनपट आला आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि…

पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. पांडुरंग थोरवे,उपाध्यक्षपदी ॲड. विवेक भरगुडे, ऍड लक्ष्मणराव येळे पाटील

Posted by - February 19, 2022 0
पुणे- पुणे बार असोशिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. पांडुरंग थोरवे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी ॲड.विवेक भरगुडे आणि ॲड. लक्ष्मणराव येळे…

सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी लोक अदालत महत्त्वाची – सत्र न्यायधीश संजय देशमुख

Posted by - March 12, 2022 0
पुणे- लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा अग्रेसर असून सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी लोक अदालत अत्यंत महत्त्वाची ठरते, जिल्ह्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *