mumbai university

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! मुंबई विद्यापीठाने केले पेपर पॅटर्न मध्ये ‘हा’ नवीन बदल

216 0

मुंबई : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून महाविद्यालयाकडून बंद करण्यात आलेला ६०-४० गुणांचा पॅटर्न पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. मुंबई-विद्यापिठाने नवीन शैक्षणिक वर्षापासून हा पेपर पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने जास्तीत जास्त गुण मिळवण्यास मदत होणार आहे.

अंतर्गत मूल्यमापनाचा गैरप्रकार याआधी साल २०११ -२०१२ मध्ये मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच अंतर्गत मूल्यमापन ६० -४० चा पॅटर्न लागू करण्यात आला होता. मात्र, अंतर्गत मूल्यमापनात काही ठिकाणी गैरप्रकार उघड झाल्यामुळे बी.कॉमच्या विद्यार्थ्यांचा निकाल थेट ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत पोहचला होता. त्या कारणामुळे पुढे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून ६० -४० चा पॅटर्न पूर्णता बंद करण्यात आला होता.

त्यानंतर सेल्फ फायनान्स आणि एलएलबीच्या विद्यार्थ्यांनाच हा पॅटर्न लागू करण्यात आला होता. त्याव्यतीरिक्त अन्य अभ्यासक्रमासाठी १०० मार्कांची परिक्षा घेण्यात येत होती. मात्र अश्यातच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून बी.ए, बी.कॉम, बी. एस्सी. या अभ्यासक्रमांकरिता पुन्हा एकदा ६०-४० चा पॅटर्न लागू करण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठाने याबाबत एक परिपत्रक जारी करत वार्षिक लेखी परीक्षा ६० गुणांची आणि अंतर्गत मूल्यमापन ४० गुणांचे असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. काही स्वायतत्ता मिळवलेल्या महाविद्यालयांमध्ये हा पॅटर्न आधीपासूनच सुरू आहे. अंतर्गत मूल्यमापनाच जास्त गुण आल्याने आता विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती अधिक वाढण्याची अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Loksabha : भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Beed News : रिपोर्टिंगसाठी गेलेल्या पत्रकाराचे हार्ट अटॅकने निधन

Pavitra Jayaram : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; तर इतर 4 जण गंभीर जखमी

Pune Loksabha : माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Ahmednagar News : नगरमध्ये मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा; व्हिडिओ शेअर करत भाजपनं पैसे वाटल्याचा लंकेनी केला आरोप

Pune Loksabha : राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क

Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क 

Weather Update : राज्यात हायअलर्ट जारी ! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने पाऊस आणि गारपिटीचा दिला इशारा

Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन

Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Share This News

Related Post

दहावी (SSC) बारावीचा (HSC ) निकाल उशिरा लागण्याची शक्यता ? शिक्षकांचा मूल्यांकन प्रक्रियेवर बहिष्कार

Posted by - April 23, 2022 0
सरकारने 100% सरकारी अनुदान देण्याची मागणी पूर्ण करावी यासाठी हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.विनाअनुदानित शाळांच्या महाराष्ट्र बोर्डाच्या अनेक शिक्षकांनी मूल्यांकन…
Fire

Kurla Fire : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) स्थानकात बुकिंग आणि वेटींग हॉलला भीषण आग

Posted by - December 13, 2023 0
मुंबई : मुंबईमधून (Kurla Fire) एक मोठी बातमी समोर आली आहे. एलटीटी स्थानकाच्या (लोकमान्य टर्मिनल स्थानक) बुकिंग आणि वेटींग हॉलमध्ये…
Ketki Chitale

Maratha Aarakshan : एस टी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?; केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Posted by - November 2, 2023 0
मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेले उपोषण आठ दिवसांनंतरही सुरूच आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी…
SBI

SBI सह ‘या’ 5 बँकांना एकाचवेळी कोट्यवधींचा गंडा; नेमके काय घडले?

Posted by - May 16, 2023 0
मुंबई : तुम्ही जर बँकमध्ये पैसे जमा करून ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या बँकेच्या बाबतीत एक धक्कादायक…
Abhishek Ghosalkar Firing

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Posted by - February 9, 2024 0
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Firing) यांच्यावर काल रात्रीच्या सुमारास फेसबूक लाईव्ह सुरु असताना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *