CBSE Exams 2024

CBSE Exams 2024 : 10वी-12वीच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठा बदल

394 0

CBSE बोर्डाने 2024 च्या पेपर पॅटर्नमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना हे नवीन पेपर पॅटर्न समजावेत यासाठी बोर्डाने सॅम्पल पेपर्सचा सेट जारी केला आहे. या सॅम्पल पेपर्सच्या मदतीने विद्यार्थ्यांना (10 वी आणि 12 वी) या वर्षीच्या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि त्यांची मार्किंग स्कीम काय असेल हे सहजपणे कळू शकेल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या वेबसाईटवर नवीन नमुने जारी केले आहेत. यावेळी सर्वात मोठा बदल म्हणजे आता 50 टक्के प्रश्न कॉम्पिटेन्सीवर आधारित असणार आहेत. तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून नमुना पेपर आणि मार्किंग स्कीम दोन्ही तपासू शकता.

कसे कराल चेक ?
नवीन नमुना पेपर डाउनलोड करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाईटवर cbseacademic.nic.in. या वेबसाईटला भेट द्या.
येथे मुख्यपृष्ठावर, प्रश्नावली नावाचा विभाग शोधा आणि त्यावर क्लिक करा.
येथून अतिरिक्त सराव प्रश्नांवर जा आणि क्लिक करा.
असे केल्याने एक नवीन पेज उघडेल. या पृष्ठावर तुम्हाला अतिरिक्त सराव प्रश्न दिसतील.
विषयानुसार ते येथून डाउनलोड करा आणि तपासा.
आता यावेळेस कोणते प्रश्न येतील ते कळेल.

बोर्डाच्या पूर्व परीक्षा काही महिन्यांत सुरू होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास सोप्पे जाणार आहे. उमेदवार नमुना पेपर डाउनलोड करून नवीन पॅटर्न समजून घेऊ शकत नाहीत तर त्यानुसार तयारी देखील करू शकतात.

Share This News

Related Post

पुणे विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे परीक्षा विभागात आंदोलन

Posted by - July 22, 2022 0
पुणे : पुणे विद्यापीठाने सर्व पदवी परीक्षांच्या निकालांच्या छापील स्वरूपातील गुणपत्रिका आजपर्यंत विद्यार्थ्याना दिलेल्या नाहीत. यामुळे स्पर्धा परीक्षा,पदव्युत्तर प्रवेश,परदेशी शिक्षण…
MPSC Result

MPSC Result : कोशिश करनेवालों कभी हार नहीं होती! ‘एवढ्या’ वेळा अपयश येऊनदेखील पूजा वंजारीने MPSC मध्ये मारली बाजी

Posted by - January 20, 2024 0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल (MPSC Result) बुधवारी जाहीर करण्यात आला आहे. एकूण 613 पदांसाठी घेण्यात आलेल्या या…

MPSC Job : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर भरती; ‘या’ ठिकाणी करा अर्ज

Posted by - March 7, 2024 0
मुंबई : चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधताय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Job) विविध पदांची…
Documents

Caste Certificate : 45 दिवसांत मिळेल जात प्रमाणपत्र; ‘या’ कागदपत्रांसह करा अर्ज

Posted by - November 18, 2023 0
सोलापूर : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजताना दिसत आहे. 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी (Caste Certificate) तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरु…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सायन्स पार्क’ आता स्वतंत्र इमारतीत

Posted by - February 27, 2022 0
लहान व किशोरवयीन मुलामुलींना विज्ञानाची गोडी लागावी व कुतूहल निर्माण व्हावे या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१४ साली सुरू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *