CBSE 12th Results 2024 : बारावीचा CBSE बोर्डाचा निकाल जाहीर!

223 0

नवी दिल्ली वृत्तसंथा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आज त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर इयत्ता 12वी परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदाचा निकाल 87.98 इतका असून हा गेल्यावर्षी पेक्षा 0.65 टक्क्यांनी जास्त लागला आहे. गेल्यावर्षीचा निकाल 87.33 टक्के इतका लागला हाेता. सीबीएसई कडून 12वी परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल https://cbseresults.nic.in/ या वेबसाईटवर उपलब्ध केला आहे.

काही दिवसांपासून सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाबाबतच्या तारखांबाबत सातत्याने सोशल मीडियात बनावट परिपत्रके फिरत असल्यामुळे सीबीएसईने निकालाची तारीख तसेच अन्य माहिती अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल असे स्पष्ट देखील केले हाेते. काेणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले हाेते.

आज सीबीएसईकडून 12वीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये 24,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांपेक्षा जास्त, 1.16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. मात्र या वर्षी 91.52 टक्के मुलींनी तर 85.12 टक्के मुलांनी परिक्षेत यश मिळविले आहे. मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा 6.4 टक्क्याने जास्त आहे. त्यामुळे या निकालाची मुलींनी बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shirur Loksabha : शिरुर मतदारसंघात जोरदार राडा; अमोल कोल्हेंनी ‘तो’ व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! मुंबई विद्यापीठाने केले पेपर पॅटर्न मध्ये ‘हा’ नवीन बदल

Pune Loksabha : भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Beed News : रिपोर्टिंगसाठी गेलेल्या पत्रकाराचे हार्ट अटॅकने निधन

Pavitra Jayaram : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; तर इतर 4 जण गंभीर जखमी

Pune Loksabha : माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Ahmednagar News : नगरमध्ये मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा; व्हिडिओ शेअर करत भाजपनं पैसे वाटल्याचा लंकेनी केला आरोप

Pune Loksabha : राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क

Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क 

Weather Update : राज्यात हायअलर्ट जारी ! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने पाऊस आणि गारपिटीचा दिला इशारा

Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन

Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

 

Share This News

Related Post

Bridge Course : ‘कोरोना पास’ शिक्का बसलेल्यांसाठी राज्य सरकारचा ‘हा’ खास उपक्रम ; उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Posted by - August 25, 2022 0
कोरोना काळात ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थी सहज पास झाले असले तरी त्या काळात शिक्षण प्रक्रिया विस्कळीत झाल्याने त्यांचे शिक्षण योग्य रितीने…

ऑफलाईन परीक्षेसाठी विद्यार्थांना मिळणार 15 मिनिटं अतिरिक्त वेळ

Posted by - April 14, 2022 0
मागील दोन वर्षे कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग आणि परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असताना विद्यार्थ्यांच्या…
Mahavikas Aghadi

Lok Sabha Election Result 2024: महायुतीसाठी धोक्याची घंटा! लोकसभेच्या निकालांनी धाकधूक वाढली

Posted by - June 6, 2024 0
मुंबई : देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी (Lok Sabha Election Result 2024) देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला…

करियर : MPSC पदभरती परीक्षांमध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय

Posted by - August 2, 2022 0
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवल्या जाणाऱ्या पदभरती परीक्षांमध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात राजपत्रित आणि…

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन

Posted by - July 20, 2022 0
पुणे : मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाकरीता २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामधील कर्ज योजनेचे अर्ज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *