Accident News

Accident News : ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक; 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

580 0

पनवेल : राज्यात सध्या अपघाताचे (Accident News) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये बोलेरो पिकअप गाडीने दुचाकी (केटीएम) धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात दशरथ धनगर या 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या अपघाताप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात बोलेरो पिकप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दशरथ धनगर त्याच्या मित्रांसह रेतीबंदर रोडवर चिंचपाडा ब्रिज पनवेल ते उलवे ब्रिजकडे जाणाऱ्या एअरपोर्टच्या बाजूने जाणाऱ्या रोडवरून जात होता. त्याचवेळी समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो पिकअप गाडी चालकाने समोरून जाणारी मारुती स्विफ्ट या गाडीला ओव्हरटेक करून चुकीच्या साईडने जोरात गाडी चालवली.ह्या गाडीने थेट दशरथ धनगर याला दुचाकीसह उडवले. यात गंभीर जखमी झालेल्या दशरथचा मृत्यू झाला. या प्रकरणी बोलेरो पिकअप गाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द; ‘हे’ कारण आले समोर

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट

Palghar News : धक्कादायक! क्रिकेट सामना बघताना वाद झाला अन् तरुण जीवानिशी मुकला

Solapur News : खळबळजनक ! कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या PSI ला अटक

IPL Auction Registration : आयपीएल लिलावासाठी ‘एवढ्या’ खेळाडूंनी केली नोंदणी

Reservation : ओबीसी नेते डॉ. तायवाडे यांच्या विरुद्ध ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल

Rajesh Tope : राजेश टोपेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांकडून दगडफेक

Mandwa Speed Boat Fire : मांडवा येथील समुद्रात स्पीड बोटीला भीषण आग; 2 खलाशी जखमी

Share This News

Related Post

Crime

Chhatrapati Sambhajinagar Crime News : दोन महिलांच्या भांडणात कुत्र्याचा बळी; छ. संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

Posted by - June 24, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन महिलांच्या भांडणात एका…
Akola News

Akola News : बहिणीसाठी कायपण ! परीक्षेला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला तोतया पोलीस; मात्र ‘ती’ चूक पडली महागात

Posted by - February 22, 2024 0
अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून (Akola News ) सुरुवात…
Raigad News

Raigad News : एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं ! कष्ट करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 7, 2023 0
रायगड : रायगड जिल्ह्यातून (Raigad News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये सर्पदंश झाल्याने एका 22 वर्षीय तरुणाला आपला…
Dhananjay Munde And Sharad Pawar

Dhananjay Munde : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना परळीत मोठा धक्का ! मुंडेंचे ‘हे’ खंदे समर्थक जाणार शरद पवार गटात

Posted by - August 17, 2023 0
बीड : कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना परळीत मोठा धक्का बसला असून मुंडे (Dhananjay Munde) यांचे खंदे समर्थक बबन…
Nashik News

Nashik News : घोटी-सिन्नर महामार्गावर कार आणि बाईकचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Posted by - March 8, 2024 0
नाशिक : नाशिक जिल्ह्यातून अपघाताची (Nashik News) एक मोठी घटना समोर आली आहे. यामध्ये बाईक आणि स्विफ्ट कारमध्ये धडक झाल्याने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *