Mumbai News

Mumbai News : घाई नडली ! मांजाने गळा चिरल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

496 0

मुंबई : मुंबईमधून (Mumbai News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा मांजाने गळा चिरल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना बोरिवली परिसरामध्ये घडली आहे. मोहम्मद सैफ इस्राईल फारूक वय 21 असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

काय घडले नेमके?
रविवारी दुपारी अंदाजे सव्वातीनच्या सुमारास हा तरुण बोरिवलीकडे दुचाकीवरून जात होता. याचदरम्यान सुमेर नगरजवळील बोरिवली पूर्व-पश्चिम उड्डाणपुलावर ही घटना घडली आहे. उड्डाणपूलावरून जात असताना मांजाचा गळ्याला फास बसला. मांजा गळ्याभोवती गुंढळला गेल्यामुळे त्याचं दुचाकीवरून नियंत्रण सुटलं.

दुचाकीवरून नियंत्रण सुटल्यानं तो खाली पडला. त्याचा गळा देखील मांजानं चिरला होता. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला स्थानिकांनी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : पोहरादेवीला नवस फेडण्यासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

Gautami Patil : गौतमीने क्रिकेटचं मैदान गाजवलं ! ‘त्या’ हुक स्टेपनी घेतली चाहत्यांची विकेट

Hingoli Triple Murder : तिहेरी हत्याकांडाने हिंगोली हादरलं ! आई- वडील भावाला संपवलं; मात्र ‘त्या’ एका चुकीमुळं आरोपीचं बिंग फुटलं

Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलने ड्युटीवर हजर होण्याआधीच उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Pune News : पुणे शहर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर यांच्यावर स्टेशन परिसरात हल्ला

Narendra Modi : पंतप्रधान मोदी 3 दिवस कांबळ घेऊन चौकीत झोपणार, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी करणार कठोर व्रत

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Ram Mandir Ayodhya : ‘त्या’ ऐतिहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात!

Mumbai Accident : मुंबईमध्ये भीषण अपघात; डंपरने दिलेल्या धडकेत 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Bhaskar Jadhav

भास्कर जाधवांची डोकेदुखी वाढणार? मनसेकडून गुहागरमध्ये विधानसभेसाठी मोर्चेबांधणी

Posted by - November 14, 2023 0
रत्नागिरी : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. राज्यासह देशातील सर्व पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. मनसे…
Rain Alert

Rain Forecast : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याचा अलर्ट

Posted by - July 6, 2023 0
मुंबई : सध्या कोकणात मुसळधार पाऊस (Rain Forecast) सुरु आहे. यादरम्यान आता मुंबई हवामान विभागाने महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह…
Nashik Accident

Nashik Accident : आई वडील पंढरपूरच्या वारीला गेले असताना लेकाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 24, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना (Nashik Accident) घडली आहे. यामध्ये नाशिक येथून बंगळुरु येथे भाजीपाला पोहोचवण्यासाठी जात…
Chandrapur News

Chandrapur News : चंद्रपुर हळहळलं ! महिलेनं लेकीला विहिरीत ढकललं अन्…

Posted by - March 7, 2024 0
चंद्रपूर : चंद्रपुरातून (Chandrapur News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका आईने आपल्या मुलीला विहिरीत ढकलल्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *