Accident News

Accident News : पोहरादेवीला नवस फेडण्यासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

388 0

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात पुसद दिग्रस मार्गावर एक भीषण अपघात (Accident News) झाला आहे. बेलगव्हान घाटामध्ये हा अपघात झाला असून यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 11 जण जखमी झाले आहेत. पोहरादेवी इथं नवस फेडायला जाणाऱ्यांचा आपे मालवाहू वाहनाचा अपघात झाला. या अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी मेडिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कसा घडला अपघात?
पुसद तालुक्यातले काही जण पोहरादेवीला निघाले होते. नवस फेडण्यासाठी ते जात होते. तेव्हा लोकनायक बापूजी अणे स्मृतीस्थळाजवळ बेलगव्हान घाटात गाडीचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की जागीच 5 जणांचा मृत्यू झाला. अपघातात 11 जण जखमी झाले असून त्यांच्यावर मेडिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. मृत्यू झालेले आणि जखमी हे पुसद तालुक्यातल्या मोहा तांडा, टोकी तांडा, पांढुरणा सिंघनवाडी या ठिकाणचे रहिवासी आहेत. अपघातानंतर स्थानिक लोकप्रतिनीधींनी जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Gautami Patil : गौतमीने क्रिकेटचं मैदान गाजवलं ! ‘त्या’ हुक स्टेपनी घेतली चाहत्यांची विकेट

Hingoli Triple Murder : तिहेरी हत्याकांडाने हिंगोली हादरलं ! आई- वडील भावाला संपवलं; मात्र ‘त्या’ एका चुकीमुळं आरोपीचं बिंग फुटलं

Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलने ड्युटीवर हजर होण्याआधीच उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Pune News : पुणे शहर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर यांच्यावर स्टेशन परिसरात हल्ला

Narendra Modi : पंतप्रधान मोदी 3 दिवस कांबळ घेऊन चौकीत झोपणार, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी करणार कठोर व्रत

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Ram Mandir Ayodhya : ‘त्या’ ऐतिहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात!

Mumbai Accident : मुंबईमध्ये भीषण अपघात; डंपरने दिलेल्या धडकेत 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सायन्स पार्क’ आता स्वतंत्र इमारतीत

Posted by - February 27, 2022 0
लहान व किशोरवयीन मुलामुलींना विज्ञानाची गोडी लागावी व कुतूहल निर्माण व्हावे या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१४ साली सुरू…

हवेलीत छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक उभारणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

Posted by - March 11, 2022 0
राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होत असून उपमुख्यमंत्री तथा अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे पुण्यातील हवेली या ठिकाणी…
akola

Akola Violence: वादग्रस्त पोस्टवरून अकोल्यात दोन गटात तुफान राडा; कलम 144 लागू (Video)

Posted by - May 14, 2023 0
अकोला : अकोला शहरातील जूने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रात्री दोन गटांमध्ये तुफान राडा होऊन दगडफेक करण्यात आली आहे.…
Maratha Reservation

Maratha Reservation : जरांगेंच्या समर्थकांवर एक महिला पडली भारी; पोलिसांसमोरच आंदोलकांशी भिडली

Posted by - February 24, 2024 0
नांदेड : मराठा समाजा ला कुणबीतून आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. सरकारवर दबाव…
Sambhaji Raje

Sambhaji Raje : छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संभाजीराजेंनी वडिलांसाठी लिहिली ‘ही’ खास पोस्ट

Posted by - March 23, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराजांना (Sambhaji Raje) महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आघाडीच्या अनेक नेत्यांनी महाराजांची भेट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *