Virat Kohli

Virat Kohli : खळबळजनक ! राजस्थान विरुद्धच्या सामन्याअगोदर किंग कोहलीला मिळाली धमकी

678 0

अहमदाबाद : आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हा सामना खेळवला जाणार आहे. यादरम्यान आज विराट कोहलीला धमकी देण्यात आली आहे. यामुळे क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने 4 संशयित आरोपींना अहमदाबादच्या विमानतळावरून अटक केली आहे.

या धमकीनंतर आरसीबी संघाने सराव सत्रच नाही तर पत्रकार परिषद देखील रद्द केली आहे. त्यामुळे आता विराटच्या जीवाला धोका तर नाही ना? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय. आरसीबीने अजूनही यावर अद्याप कोणतंही अधिकृत भाष्य केलं नाही.विराटची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आरसीबीला धोका पत्करायचा नव्हता त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की आजचं सराव सत्र होणार नाही असे पोलिसांनी सांगितले आहे.

आरसीबीची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), यश दयाल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (WK), महिपाल लोमर.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर विशाल अगरवालला कशी झाली होती अटक?

Vishal Agarwal : विशाल अगरवाल याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी

Pune News : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पालिका अ‍ॅक्शन मोडवर; ‘या’ 2 पबवर केली कारवाई

Pune Porsche Accident : पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न

Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर राहुल अग्रवालची संपत्ती माहित आहे का?

Crime News : गॅलरीतून पडलेली चिमुकली बचावली मात्र आईने गमावला जीव

SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वीचा निकाल

Pune Porsche Accident : ‘त्या’ आरोपी मुलामुळे ‘या’ आमदाराच्या मुलाने सोडली होती शाळा

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Car Accident : अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; धक्कादायक माहिती आली समोर

Share This News

Related Post

‘पीएमपीएमएल’च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री अजित पवार

Posted by - May 1, 2022 0
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करता ई-बस काळजी गरज आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम…

President Draupadi Murmu : नगरपंचायत नगरसेविका ते भारताच्या ‘राष्ट्रपती’ ; असा आहे राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास…!

Posted by - July 21, 2022 0
नवी दिल्ली : भारतातील राजकारणात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल आणि पहिल्या आदिवासी नेत्या म्हणून द्रौपदी…
Ahmednagar News

Ahmednagar News : वाघाने खाल्ल्याचा बनाव करत मुलीने प्रियकरासोबत ठोकली धूम; सत्य समोर येताच सगळेच हादरले

Posted by - May 14, 2024 0
अहमदनगर : अहमदनगरमधून (Ahmednagar News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका मुलीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी एक धक्कादायक…
Vinay Arhana

Lalit Patil : ललित पाटील ड्रग्सप्रकरणी विनय अरहानाला तळोजा जेलमधून घेतलं ताब्यात

Posted by - October 25, 2023 0
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील (Lalit Patil) हा आरोपी 2 ऑक्टोबर रोजी पळून गेला होता.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *