Viral Video

Viral Video : चालकाला हार्ट अटॅक आल्याने बोलेरोने 8 जणांना चिरडलं

391 0

मुंबई : राज्यात अपघाताचे प्रमाण (Viral Video) वाढतच चालले आहे. रस्ते अपघात हे कधी चालकाच्या चुकीमुळे, तर कधी इतरांच्या चुकीमुळे घडतात. त्यामुळे रस्त्याने चालताना नेहमी सतर्क राहण्याची गरज आहे. पण कधी कधी नैसर्गिक संकट येतात, तेव्हा मग अशा अपघातांपासून वाचणं कठीण होतं. शिवाय या अपघातांना कधी कधी भयंकर रुप मिळतं. अशीच एक अपघाताची घटना राजस्थानमध्ये घडली आहे.

काय घडले नेमके?
राजस्थानमधील नागौरमधील देगना येथे विश्वकर्मा जयंतीच्या यात्रेत मोठा अपघात झाला. यात्रेत निघालेल्या बोलेरो कारच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि कारचे नियंत्रण सुटले. कोणाला काही समजण्यापूर्वीच या वाहनाने 8 जणांना धडक दिली. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. उर्वरित सहा जणांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वाहन आणि वाहन चालक दोघेही यात्रेचा भाग होते. अशावेळी यात्रापुढे जात होती आणि हे वाहन मागून संथ गतीने जात होते. अचानक गाडीचा ॲक्सिलेटर जोरात दाबल्याचा भास झाला. यानंतर कारने पुढे चालणाऱ्या लोकांना चिरडले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.वाहनात चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने ही घटना घडली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

WPL 2024 : उद्यापासून रंगणार महिला प्रिमीयर लीगचा थरार

Lok Sabha Election 2024 : मविआचे जागावाटप अंतिम टप्प्यात; ‘या’ दिवशी होणाऱ्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

Mohammed Shami : मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर

PM Kisan : PM किसानचा 16 वा हफ्ता ‘या’ दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात

Sangli News : सांगली हादरलं ! 2 नातवांनी आईसह मिळून केली आजीची हत्या

Akola News : बहिणीसाठी कायपण ! परीक्षेला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला तोतया पोलीस; मात्र ‘ती’ चूक पडली महागात

Sharad Pawar : ‘शेवटचा डाव…’ जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : अकॅडमीच्या संचालकाने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Viral Video : नागपूरमधील माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV मध्ये कैद

Resident Doctor : प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप

Share This News

Related Post

तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरण : शीजान खानला 69 दिवसांनंतर जामीन मंजूर; म्हणाला, “मला तिची आठवण येते, जर ती जिवंत असती तर

Posted by - March 6, 2023 0
अभिनेत्री तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तब्बल 2 महिने तुरुंगात राहिल्यानंतर शीजान खानला जामीन मिळाला आहे. आता त्याने तुनिषा…
Nagpur News

Nagpur News : पोहण्याचा मोह बेतला जीवावर ! दोन जिवलग मित्रांचा करुण अंत; नागपूर हळहळलं

Posted by - August 9, 2023 0
नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावात पोहायला गेलेल्या दोन जिवलग मित्रांचा पाण्यात…
accident

Pune News : डोक्यावरुन चाक गेल्याने पुण्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 2, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेतून मुलीला घरी आणण्यासाठी निघालेल्या आईचा डंपरखाली सापडून मृत्यू…
Maharashtra ATS

Maharashtra ATS : ठाण्यातून एका गुप्तहेराला अटक; ATS ची मोठी कारवाई

Posted by - December 13, 2023 0
ठाणे : ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी गुप्तहेराला प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पुरवल्याबद्दल ठाण्यातून एकाला (Maharashtra ATS) अटक…
Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेयसीने संपर्क तोडल्यावर आरोपीने बहिणीवर केला गोळीबार

Posted by - May 19, 2024 0
पुणे : पुण्यामधून (Pune Crime) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये प्रेयसीने संपर्क तोडल्याच्या रागातून तरुणाने तिच्या बहिणीवर गोळ्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *