Crime

पिंपरी चिंचवड शहरात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

248 0

पुणे: पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरामध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.   

दापोडीतील सुंदर बाग कॉलोनी मध्ये ही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

गाव गुंडांनी केलेल्या तोडफोडीत पाच-सहा वाहनांचे मोठे नुकसान झालं आहे. यात काही चारचाकी  आणि काही माल वाहक ऑटो रिक्षाचं मोठं नुकसान झालं असून स्थानिक पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Share This News

Related Post

धक्कादायक : बाजारपेठेत चालताना वृद्धेचा चुकून लागला धक्का ; तरुणाने केले असे काही , पाहून लोक देखील धास्तावले

Posted by - October 10, 2022 0
डोंबिवली : डोंबिवलीमध्ये सामान्यतः प्रचंड गर्दी असते. बाजारभागात तर चालायला देखील कठीण असते. खरंतर ही परिस्थिती मुंबईच्या प्रत्येक भागामध्ये आहेच.…

धक्कादायक! पुण्यात ट्रॅव्हल चालकाकडून 21 वर्षीय महिलेचं अपहरण करून बलात्कार

Posted by - June 13, 2022 0
पुणे- बाहेरगावावरून पतीसोबत कामाच्या शोधासाठी पुण्यात आलेल्या एका महिलेवर दोन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या…

हिवाळी अधिवेशन : विधानसभेच्या कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत! विरोधकांकडून पायऱ्यांवर बसून आंदोलन VIDEO

Posted by - December 23, 2022 0
नागपूर : विधानसभेच्या कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत ! असा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विरोधी पक्ष नेते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *