Crime News

Crime News : मैत्रीने केला घात ! चाकूच्या धाकाने आरोपींचा वस्तीगृहातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार

585 0

अहमदनगर : अहमदनगरमधून एक मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना (Crime News) समोर आली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये अहमदनगरमधील एका वस्तीगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर दोन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला आहे. या घटनेमुळे वस्तीगृहातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

काय घडले नेमके?
पीडित अल्पवयीन मुली जिल्ह्यातील एका महाविद्यालयातील वस्तीगृहात शिक्षणासाठी राहत आहेत. पीडित मुलींवर दोन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केला. यामुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी पीडित मुलींच्या आई-वडिलांनी पोलिसांत आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे.

मैत्रीने केला घात
धक्कादायक म्हणजे पीडित मुलींच्या मैत्रणीनेच त्यांची ओळख आरोपींशी करून दिली होती. त्यामुळे पोलिसांनी पीडित मुलींच्या मैत्रणीवरदेखील या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ahmednagar Crime News : खळबळजनक ! अपहरण केलेल्या ‘त्या’ शेतकऱ्याचा आढळला मृतदेह

IND VS SA : वनडे आधी टीम इंडियाला दुसरा धक्का; शमीनंतर ‘हा’ खेळाडू बाहेर

Anup Ghoshal : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल यांच निधन

Ahmednagar Suicide: खळबळजनक ! मनसे नगरसेवक वसंत मोरेंच्या नावानं चिठ्ठी तरुणाची आत्महत्या

Nagpur Accident : नागपुरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Ratan Tata : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी

Share This News

Related Post

Devendra Fadanvis

त्र्यंबकेश्वर मंदिरातील ‘त्या’ प्रकरणाची दखल घेत गृहमंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - May 16, 2023 0
नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिकमधील (Nashik) त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) एक धक्कादायक प्रकार घडला होता. यासंदर्भात आता एक मोठी बातमी…
Pune Crime

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 20 जणांच्या टोळक्यांकडून 2 तरुणावर जीवघेणा हल्ला

Posted by - May 9, 2024 0
पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 20 जणांच्या टोळक्यांकडून 2 तरुणावर…
Pune News

Pune Porsche Accident : अग्रवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर; पोलिसांनी केला याचा खुलासा

Posted by - May 25, 2024 0
पुणे : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. पोलिसांनी आता…
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू

Posted by - December 31, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक भीषण घटना समोर आली आहे. यामध्ये वाळूज औद्योगिक परिसरात हँडग्लोज बनवणाऱ्या एका…

संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या संशयिताच्या बाबत देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची माहिती

Posted by - April 1, 2023 0
शिवसेना खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका संशयित तरुणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *