Kolhapur ST Accident

Kolhapur ST Accident : कोल्हापुरात एसटीचा भीषण अपघात

466 0

कोल्हापूर : राज्यात सध्या अपघाताचे (Kolhapur ST Accident) प्रमाण वाढत चालले आहे. कोल्हापूरमधून आज सकाळी अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बस पलटी झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काय घडले नेमके?
कोल्हापूरमध्ये जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस पलटी झाली. सिए फाटा परिसरात हा अपघात झाला आहे. पहाटे साडेचारच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातातील जखमींना स्थानिकांच्या मदतीनं सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बस ठाण्याहून चंदगडला जात होती.

हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

National Constitution Day : 26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस?

Delhi Crime : देश हादरला ! 350 रुपयांसाठी तरुणाची 60 वेळा चाकू भोसकून हत्या

Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा

Zero Balance Account : खात्यात पैसे नाहीत? नो टेन्शन आता झिरो बॅलन्स असतानाही बँक देणार पैसे

Share This News

Related Post

Pune Crime News

Pune Crime News : मुलीवरून 2 मित्रांमध्ये झाला वाद; गैरसमजातून मित्राने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - March 19, 2024 0
पुणे : पुण्यातून मैत्रीला काळिमा फासणारी घटना (Pune Crime News) समोर आली आहे. यामध्ये मैत्रीच्या वादातून एका 15 वर्षीय शाळकरी…

बारामतीत भीषण अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; घटनेचा थरार CCTV मध्ये कैद (व्हिडिओ )

Posted by - May 18, 2022 0
बारामती- बारामतीतील मोरगाव रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दुचाकीस्वाराने एका ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू…

लाल महालात लावणीचे शूटिंग केल्या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा

Posted by - May 21, 2022 0
पुणे- लालमहालात विनापरवानगी लावणी नृत्य केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संभाजी ब्रिगेड संघटनेने तक्रार केली होती.…
Monsoon Update

Monsoon Update : शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! ‘या’ जिल्ह्यांत आज बरसणार पाऊस

Posted by - August 31, 2023 0
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याने (Monsoon Update) शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले…
Pune Yerwada

पुण्यात कोयता गँग पुन्हा ॲक्टिव्ह; 5 जणांना अटक (Video)

Posted by - June 6, 2023 0
पुणे : पुण्यातील येरवड्यात कोयता हातात घेत आरोपींकडून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. येरवड्यातील गांधी नगर मध्ये रविवारच्या सुमारास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *