Pune Accident News

Pune Accident News : पुण्यात भरधाव टँकरने तरुणाला उडवलं; CCTV फुटेज आलं समोर

584 0

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक घटना (Pune Accident News) समोर आली आहे. यामध्ये भरधाव वेगात असलेल्या टँकरने दुचाकीस्वारासह रस्त्यावरून पायी चालणाऱ्या तरुणांना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय दोन ते तीन जण जखमी झाले. हा अपघात आज सकाळी पहाटेच्या सुमारास घडला. राजेंद्र तुकाराम बोंडे असे मृत तरुणाचं नाव आहे. ही संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कसा घडला अपघात?
मृत राजेंद्र बोंडे हा आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात होता. वाघोली परिसरात त्याने एका पाण्याच्या टँकरला विरुद्ध दिशेने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी टँकरचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.काही क्षणातच टँकरने दुचाकीसह रस्त्यावरील पादचाऱ्यांना धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की राजेंद्र हा थेट टँकरच्या समोरच्या चाकाखाली आला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

हा अपघात पुणे शहरातील वाघोली परिसरात घडला आहे.अपघातात इतर दोन ते तीन जण जखमी झाले. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : डॉ. राजेंद्र भोसले पुणे महानगरपालिकेचे नवे आयुक्त

Eknath Khadse : सुनबाईपुढे माघार? रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत खडसेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Ramdas Kadam : ‘उद्धव ठाकरेंना कानफाटीत…’; रामदास कदम यांचे मोठे विधान

Vijay Shivtare : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंचा अजित पवारांना विरोध कायम; केले ‘हे’ मोठे वक्तव्य

Pune News : पुण्याच्या जुन्नरमध्ये एकाचवेळी आढळले 3 बिबटे; धक्कादायक Video आला समोर

Loksabha Election : उद्या दुपारी 3 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होणार

Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेसाठी आज अंतिम मुदत

Jalgaon News : शिवलिंग घेण्यासाठी निघालेल्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू

Suhas Patil : इंद्रायणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील

Pune Fire : पुण्यात गॅरेजमधील 17 चारचाकी वाहनांना भीषण आग

Svastikasana : स्वस्तिकासन म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत?

Share This News

Related Post

Moshi

Germany’s Dusseldorf : जर्मनीचे ड्युसेलडॅार्फ ते पुण्यातले मोशी….

Posted by - June 26, 2023 0
गेल्या पन्नास वर्षांत भारतात उद्योग, कृषी, डेअरी, हॅाटेलसह पर्यटन आणि त्यासंबंधी विविध क्षेत्रांचा वेगाने विकास सुरू आहे. अनेक वस्तू आयात…

पुणे रेल्वे स्टेशनवरील संशयास्पद वस्तू स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज

Posted by - May 13, 2022 0
पुणे – पुणे रेल्वे स्टेशनवर आढळलेली संशयास्पद वस्तू ही स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. बॉम्ब शोधक नाशक…

कोयता गँगविरोधात पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार अँक्शन मोडवर; दिले ‘हे’ मोठे आदेश

Posted by - January 6, 2023 0
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांत कोयते घेऊन दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांच्या विरोधात…

मोठी बातमी ! गुणरत्न सदावर्ते चौकशीसाठी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हजर

Posted by - May 5, 2022 0
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड.गुणरत्न…

Chandrakant Patil : विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील विद्यापीठ हरपलं

Posted by - November 26, 2022 0
पुणे : विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील विद्यापीठ हरपलज्येष्ठ संवेदनशील अभिनेते विक्रम गोखले यांच्या जाण्याने मराठी नाट्य, सिनेसृष्टीतील चालतं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *