Pune Murder

‘सोन्याने’च केला ‘सोन्याचा’ गेम

29971 0

पिंपरी चिंचवड : काल दुपारी पिंपरी – चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) एका तरुणाची भर दिवसा हत्या (Murder) करण्यात आली होती. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये मृत तरुणाच्या मित्रानेच त्याची हत्या केली आहे. मात्र ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
कृष्णा उर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (30, रा. महादेव मंदिराजवळ, चिखलीगाव, पुणे) (Sonya Haribhau Tapkir) असे खून झालेल्याचे नाव आहे. या हत्येप्रकरणी चिखली पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्या तापकीरचा खून त्याचा मित्र सौरभ उर्फ सोन्या पानसरे (रा. मु.पो. मोई, ता. खेड, जि. पुणे) (Sonya Pansare) आणि त्याचा साथीदार सिध्दार्थ कांबळे (Siddharth Kamble) यांनी केला आहे. पानसरे आणि कांबळेने काल दुपारी कोणत्यातरी अज्ञान कारणावरून सोन्या तापकीरची भर चौकात गोळ्या घालून हत्या केली.

याप्रकरणी चिखली पोलिस स्टेशनमध्ये (Chikhli Police Station) गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. यामध्ये सोन्या तापकीरची गेम सोन्या पानसरेने वाजविल्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. चिखली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर (PI Dnyaneshwar Katkar) यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलिस आणि पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखेचे पोलिस (Pimpri Chinchwad Police Crime Branch) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Weather Updates : महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार; ‘मंदोस’ चक्रीवादळाचा परिणाम

Posted by - December 10, 2022 0
महाराष्ट्र : हिवाळा सुरू झाल्यापासून राज्यात पुन्हा एकदा थंडीची हुडहुडी भरू लागली असताना थंडीच्या दिवसांमध्येच महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता…

Sangli News : छेड काढल्याने तरुणीने कपडे फाटेपर्यंत तरुणाला धुतलं; पोलीस ठाण्यापर्यंत काढली धिंड

Posted by - January 29, 2024 0
सांगली : महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. सांगली जिल्ह्यातील (Sangli News) मिरजमधून एक धक्कादायक घटना समोर आली…

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून दिल्याबद्दल पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार

Posted by - August 11, 2022 0
पुणे:स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्रातील ओबीसी…

IMP NEWS : ‘ती’ कंपने भूकंपाची नाही ; लिंबारवाडी भूस्खलनाची कारणे शोधण्यासाठी सर्वेक्षणाबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची GSIला सूचना

Posted by - July 19, 2022 0
पुणे : मुळशी तालुक्यातील लिंबारवाडी आणि वडगाव (वाघवाडी) येथे झालेल्या भूस्खलनाचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय…

व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजना प्रस्ताव ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन

Posted by - July 14, 2022 0
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका व पात्र विभागांनी व्यायामशाळा विकास व क्रीडांगण विकास अनुदान योजनेचा लाभ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *