Viral Video

Viral Video : मन सुन्न करणारं दृश्य ! मुलाने तोंड दाबलं अन् सुनेनं काठीने मारलं

437 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मन सुन्न करणारा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये महिला आणि व्यक्ती दोघं मिळून एका वृद्ध महिलेला मारहाण करताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये मारहाण करताना दिसत असलेला व्यक्ती दिपक सेन असून त्याच्यासोबत एक महिला वृद्ध महिलेला मारहाण करतेय. माणूसकीला काळीमा फासणारे हे कृत्य असून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्यांना पोलिसांनी अटक करण्याची मागणी होत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

दरम्यान, मारहाण करत असलेले वृद्द महिलेचे मुलगा आणि सुन असल्याचं म्हटलं जातंय. वृद्ध लोकांना, आई-वडिलांना, किंवा मुलांना मारहाण केल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mahadev Jankar : महादेव जानकरांचा पुतण्या लोकसभेच्या रिंगणात; ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढणार निवडणूक

Hemant Patil : हेमंत पाटलांचा पत्ता कट करत हिंगोलीतून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर

Shirur Lok Sabha : शिरूर मतदार संघात होणार तिरंगी लढत!

Karan Pawar : चर्चेतील चेहरा : करण पवार

Vijender Singh : बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपमध्ये प्रवेश

Amit Thackeray : ‘…हे भान सरकारला यावे’,अमित ठाकरेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Hatkanangale Loksabha : आढावा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा

Pune News : पुण्यात शंभरी पार केलेले किती उमेदवार? काय सांगतो सर्व्हे

Navneet Kaur Rana : चर्चेतील लोकसभा उमेदवार : नवनीत राणा

LokSabha : उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर 

Unmesh Patil : भाजपला मोठा धक्का ! विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश

Crime News : धक्कादायक ! पती -पत्नी आणि मैत्रिणीचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Solapur Fire : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

Bhiwandi News : भिवंडी हादरलं ! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

Salabhasana : ‘शलभासन’ म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Shravan Giri Pass Away

Shravan Giri Pass Away : ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध निवेदक प्राध्यापक श्रावण गिरी यांचं निधन

Posted by - September 4, 2023 0
बीड : ज्येष्ठ साहित्यिक आणि निवेदक असलेले प्राध्यापक श्रावण गिरी यांचे अपघाती निधन (Shravan Giri Pass Away) झाले आहे. बीडमध्ये…

54 वर्षीय प्राध्यापकाने मिठी मारून केला 27 वर्षीय प्राध्यापिकेचा विनयभंग

Posted by - April 5, 2022 0
पुणे – एका 54 वर्षीय प्राध्यापकाने एका 27 वर्षीय प्राध्यापिकेला मिठी मारून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार…

हनुमान जयंतीच्या प्रसादातून ५० जणांना विषबाधा, दोघे गंभीर, नाशिक जिल्ह्यातील घटना

Posted by - April 8, 2023 0
हनुमान जयंतीच्या महाप्रसादातून सुमारे ५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नाशिक सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव…
Pune Crime

Pune News : पोलीस दारात दिसताच माफियाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Posted by - March 22, 2024 0
पुणे : मागच्या काही महिन्यांपासून पुणे पोलिसांनी (Pune News) गुन्हेगारांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रग्स विक्रीचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *