Solapur Fire

Solapur Fire : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

354 0

सोलापूर : सोलापूरमधून (Solapur Fire) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरमधील अक्कलकोट एमआयडीसी टेक्सटाईल कंपनीला भीषण आग लागली आहे.एमआयडीसीतील टॉवेल उत्पादन करणाऱ्या कारखान्यात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही भीषण आग लागली.

काय घडले नेमके?
अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीतून आगीमुळे धुराचे लोट हवेत दूरवर पसरले आहेत. सोलापूर अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bhiwandi News : भिवंडी हादरलं ! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

Salabhasana : ‘शलभासन’ म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

‘एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे मी पैसे घेतले, पण…’ गुणरत्न सदावर्ते यांची न्यायालयात कबुली

Posted by - April 20, 2022 0
मुंबई- गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या झडतीत कागदपत्रे, रजिस्टर आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली. एसटी कर्मचाऱ्यांकडून गुणरत्न सदावर्ते यांनी पैसे घेतले…
Sangli News

Sangli News : मिरजमध्ये युवा अभियंत्याने गणपतीसाठी साकारला 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा

Posted by - September 23, 2023 0
सांगली : सांगलीमधील (Sangli News) मिरज या ठिकाणी सुदन जाधव या अभियंत्याने घरातील गणपतीसमोर बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा साकारला आहे. थर्मोकाल…

महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार? मुख्यमंत्री कार्यालयाने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Posted by - October 28, 2022 0
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात…

रोडरोमिओ मुलींना पाठवायचा अश्लील मेसेज आणि व्हिडिओ; नंबर ब्लॉक करूनही पुन्हा करायचा असे कृत्य… ! मुलींनं शिकवला चांगलाच धडा

Posted by - January 21, 2023 0
मुंबई : आजकालचे रोडरोमिओ मुलींना त्रास देण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. रस्त्यावरून जात असताना टिंगलटवाळी करणे, याहून आता वर मजल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *