Shortcut Accident Video

Shortcut Accident Video : शॉर्टकट आला अंगलट ! नागपूर-तुळजापूर महामार्गावर पती – पत्नीचा भीषण अपघात

450 0

नागपूर : कधी कधी अनेकदा शॉर्टकट (Shortcut Accident Video) आपल्या अंगलट येतात. याचाच प्रत्यय वर्धा जिल्ह्यातील नागपूर-तुळजापूर महामार्गावरील पवनार परिसरात आला आहे. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. असाच एक शॉर्टकट एका दाम्पत्याच्या अंगलट आला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका पती-पत्नीनं महामार्गावरुन प्रवास करताना शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला आणि हाच शॉर्टकट त्यांच्या अंगलट आला. समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्यांना अक्षरश: एवढ्या जोरात उडवलं की ते दोघंही उंच हवेत उडाल्याचे दिसत आहे. चुकीच्या दिशेने गाडी चालवत महामार्गावरील दुभाजक ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता कि हा अपघात किती भीषण असेल. या अपघातात दोघे पती – पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

मध्यप्रदेश, राजस्थानात काँटे की टक्कर; कल हाती यायला सुरुवात

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Telangana Election Result : महाराष्ट्र जिंकायला निघालेल्या ‘राव’ यांच्यावर तेलंगणा गमावण्याची वेळ?

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Congress : काँग्रेसच्या पराभवाला ‘या’ चुका ठरल्या कारणीभूत; 1980 नंतर उत्तर भारतात सत्ता मिळवण्यात पहिल्यांदाच अपयश

Share This News

Related Post

Nanded Crime

Nanded Crime : नांदेडमध्ये ‘मुळशी पॅटर्न’ ! 22 जणांकडून तरुणाची तलवारीने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या

Posted by - November 8, 2023 0
नांदेड : आपण मुळशी पॅटर्न चित्रपट पहिलाच असेल. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या घटनेचा प्रत्यय नांदेडमध्ये (Nanded Crime) पाहायला मिळाला. यामध्ये…
Pune Crime News

Pune Crime News : पुणे हादरलं! जंगलात जाऊन पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Posted by - February 26, 2024 0
पुणे : पुणे जिल्ह्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पतीने पत्नीला जंगलात नेऊन तिची हत्या केली…
Wardha News

Wardha News : तपासणीसाठी आलेल्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्याचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - November 20, 2023 0
वर्धा : वर्धामधून (Wardha News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बोर धरणातील केजची तपासणी करण्यासाठी आलेला मत्स्य विभागाचा अधिकारी…

देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ पुण्यात भाजपाचं आंदोलन

Posted by - March 13, 2022 0
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी रविवारी पुण्यात भाजप तर्फे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *