Crime

धक्कादायक ! पुण्यात होम ट्युशनसाठी येणाऱ्या शिक्षिकेचा विद्यार्थ्यानं मोबाइलद्वारे काढला व्हिडिओ ; गुन्हा दाखल

423 0

होम ट्युशनसाठी शिकवायला येणाऱ्या शिक्षिकेचा एका विद्यार्थ्यानं आपल्या मोबाइलद्वारे व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेमुळं सर्वत्र एकच खळबळ उडालीये. याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात संबंधित अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झालाय.

16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यानं आपल्या घरातील वॉशरूममध्ये मोबाइल ठेवून दिला आणि शिक्षिका वॉशरूममध्ये गेल्यानंतर तिचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. शिक्षिकेचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यानं आपल्य वॉशरूममध्ये मोबाइल लपवून ठेवल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. विद्यार्थ्याला शिकवत असतानाही त्यानं आपला व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केल्याचं पीडित शिक्षिकेनं आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

Share This News

Related Post

Parenting Tips : मुलांच्या रागावर नियंत्रण ठेवायचं असेल तर फॉलो करा या सोप्या टिप्स

Posted by - March 16, 2023 0
Parenting Tips : मुले मनाशी प्रामाणिक आणि हृदयाने अत्यंत भावनिक असतात. मात्र इच्छा पूर्ण न झाल्यास मुलांच्या चेहऱ्यावर राग दिसू…
Vijay Shivtare

Vijay Shivtare : ‘माझा नेता पलटूराम..’ माघार घेतल्याने विजय शिवतारे यांना कार्यकर्त्याने लिहिले खरमरीत पत्र

Posted by - March 31, 2024 0
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार विजय शिवतारे यांनी लोकसभेच्या निवडणुकीमधून माघार घेतली. गेल्या अनेक…

लतादीदींनी ज्या न्युमोनियाशी झुंज दिली तो वयोवृद्धांसाठी किती घातक आहे ? जाणून घ्या

Posted by - February 7, 2022 0
कोरोना काळात मोठ्या प्रमाणात लोकांना न्यूमोनियाचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी तर कोविडमधून बरे झालेले रुग्ण नंतर न्यूमोनियाचे बळी ठरल्याचीही…
Sangli News

Sangli News : वडिलांना घरी थांबवून मोटर पाण्यात ठेवायाला गेला अन्.., 2 शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 21, 2023 0
सांगली : सांगली जिल्ह्यात (Sangli News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये (Sangli News) विजेचा शॉक लागून आटपाडीमध्ये…

पाच राज्यांचे निवडणूक कल हाती येताच सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 321 अंकांनी वधारला

Posted by - March 10, 2022 0
मुंबई- युक्रेन रशिया या दोन देशांमधील युद्धामुळे कोसळलेल्या शेअर बाजाराने पुन्हा एकदा उभारी घेतली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीचे कल हाती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *