Bus Accident

Bus Accident: धक्कादायक ! एसटीचा अचानक ब्रेक फेल झाल्याने बसची 4 दुचाकींना धडक

3452 0

नागपूर : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण (Bus Accident) वाढताना दिसत आहे. नागूपरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. यामध्ये एसटी बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये ब्रेक फेल झाल्याने बस अनियंत्रित झाली आणि तिने आगारात पार्किंगमध्ये उभा असलेल्या चार दुचाकी वाहनांना धडक दिली. यानंतर ही बस सुरक्षा भिंतीवर आदळली आणि थांबली.

शेवटी बस सुरक्षा भिंतीवर आदळली आणि एसटी थांबली.

ही धडक इतकी जोराची होती की यात सुरक्षा भिंतही पडली.

एसटी बसची धडक एवढी भीषण होती कि, यात सुरक्षा भिंतही पडली.मात्र सुदैवाने या अपघातात चालक बचावला. या घटनेमुळे, अनफिट एसटी रस्त्यावर धावतात का? असा प्रश्न लोकांकडून उपस्थित केला जात आहे. नागपूरच्या वर्धमान नगर आगारातून चालक (MH 14 BT 1253) ही बस देवरी येथे जाण्यासाठी काढत असताना हा विचित्र अपघात घडला. सुदैवाने ही बस आगाराच्या बाहेर न निघाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

बसचे ब्रेक फेल असल्याने हा अपघात झाला. नियमानुसार वाहन परीक्षकांनी बस आगारातून निघण्याच्या आधी ती फिट आहे की नाही? हे तपासणं अनिवार्य असतं.

मात्र तसं होत नसल्याने हे अपघात होत आहेत. सुदैवाने ही बस आगाराच्या बाहेर न निघाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

Share This News

Related Post

Eknath, Ajit, Devendra

TOP NEWS MARATHI POLITICAL SPECIAL : खातेवाटपाचा तिढा कायम; ‘या’ कारणांमुळे रखडले आहे खातेवाटप

Posted by - July 13, 2023 0
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करत सरकारमध्ये सामील होण्याचा घेतला राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली नवनिर्वाचित मंत्र्यांना…

मोठी बातमी : तुकाराम मुंढे यांची साईबाबा संस्थानच्या सीईओपदी नियुक्ती

Posted by - November 30, 2022 0
शिर्डी : आपल्या शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्वामुळे स्वतःसह आपल्या कामकाजाच्या वर्तुळात काम करणाऱ्या सर्वांनाच शिस्तीचे धडे शिकवणारे बेधडक अधिकारी तुकाराम मुंढे यांचे…
nagpur crime

Nagpur Crime : नागपूर हादरलं ! 6 ते 7 जणांकडून टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर प्राणघातक हल्ला

Posted by - August 17, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राजीवनगर बसस्टॉपजवळ पान टपरीवर…
Pune News

Pune Traffic News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! विद्यापीठ चौकातील ट्रॅफिकच्या नियमांत बदल

Posted by - March 3, 2024 0
पुणे : मेट्रोच्या कामामुळे गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंद ऋषीजी चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) होत (Pune Traffic News) असलेली…

पुण्यात अतिरिक्त महसूल आयुक्त अनिल रामोड यांना अटक; घरात सापडली तब्बल ‘इतक्या’ कोटींची रक्कम

Posted by - June 9, 2023 0
पुणे : पुण्यातील महसूल विभागाच्या एका अतिउच्चपदस्थ अधिकाऱ्यावर सीबीआयचा छापा पडला आहे. सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *