Beed News

Beed News : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा त्यांच्याच उपजिल्हाप्रमुखावर हल्ला

369 0

बीड : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये बीडमधील (Beed News) शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा हल्ला शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखानेच केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या उपजिल्हाप्रमुखावर उपचार सुरु आहेत. या हल्ल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखासह 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

काय घडले नेमके?
बीड जिल्ह्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. 3 एप्रिल रोजी ज्ञानेश्वर खांडे हे गावी जात असतांना त्यांची गाडी अडवून लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारहाण झाली होती. त्यांच्यावर सध्या पुणे येथे उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान आता ज्ञानेश्वर खांडे यांच्या तक्रारीवरुन शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह गणेश खांडे, नामदेव खांडे, गोरख शिंदे अशा बाराजणांवर बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर धारधार शस्त्राने आणि रॉडने हल्ला झाला होता. दहा ते बारा जणांनी हा हल्ला केला होता. यानंतर ज्ञानेश्वर खांडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि इतर 12 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या बॅनरवरून माळस जवळा गावात दोन गटात वाद झाला होता. त्यातूनच कुंडलिक खांडे यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांनी केला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : हक्काच्या जागा मित्र पक्षांना सोडल्याने शिंदे गटाचे आमदार खासदार नाराज; शिंदेंकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू

Nanded News : चिमुकली झाली पोरकी ! पतीच्या अपघाती मृत्यूनंतर पत्नीनेदेखील संपवलं आयुष्य

Pimpri Video : दारुच्या नशेत शर्ट काढून दहशत पसरवणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर

Chandrashekhar Bawankule : देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या विरोधात नाही; चंद्रशेखर बावनकुळेंच मोठं विधान

Delhi High Court : सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही; कोर्टाचा मोठा निर्णय

Lok Sabha : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्णयामुळे सीएम शिंदे आणि अजितदादांचं नाव भाजप स्टार प्रचारकांच्या यादीतून काढणार

Mumbai-Pune Expressway : वाहतूक कोंडीची समस्या सुटणार; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Share This News

Related Post

Aurangbad Firing News

Aurangbad Firing News : औरंगाबाद हादरलं ! ‘या’ एका शुल्लक कारणातून तरुणावर गोळीबार

Posted by - August 10, 2023 0
औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangbad Firing News) शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आज औरंगाबाद शहर (Aurangbad Firing…

बीभत्स : केरळमध्ये नरबळी; 2 महिलांच्या शरीराचे केले तुकडे; हत्या केल्यानंतर एवढ्यावरच थांबला नाही तर…

Posted by - October 13, 2022 0
केरळ : आजच्या भारत देशामध्ये अशा घटना म्हणजे भारतीयांच्या भुवया उंचावण्यासारख्याच आहेत. केरळमध्ये झालेल्या या हत्याकांडाने देखील देशाचे लक्ष वेधले…
Solapur News

Solapur News : भावी डॉक्टरने आयुष्याचा केला शेवट ! मित्राची बाईक घेऊन रेल्वे रुळावर पोहोचला अन्…

Posted by - November 26, 2023 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर शहरातील अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिकत असलेल्या…
Rajasthan News

Rajasthan News : चिमुकलीची भाऊबीज राहूनच गेली; भावासह संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Posted by - November 14, 2023 0
जैसलमेर : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला निघालेल्या (Rajasthan News) कुटुंबावर काळाने घाला घातला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. यामध्ये कुटुंबातील…

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ बरखास्त; उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचा आदेश

Posted by - September 13, 2022 0
शिर्डी : मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठानं आज शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ बरखास्त केलं.न्यायमूर्ती आर. डी. धानुका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *