Shirpur Police

Shirpur Police : पावणेतीन लाखांची अवैध दारू जप्त; शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई

334 0

धुळे : दारू विक्री व वाहतुकीस बंदी असताना सर्रासपणे दारूची अवैधरित्या वाहतूक (Shirpur Police) केली जाते. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत पावणेतीन लाख रुपये किमतीचा अवैध दारूचा साठा जप्त केला आहे.

काय घडले नेमके?
शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक के.के.पाटील यांना इंदूरकडून धुळे शहराच्या दिशेने पिकअप वाहनमधून दारूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून शोध पथकाच्या अंमलदारांनी शिरपूर टोलनाका येथे सापळा रचला. दरम्यान संशयित वाहनाला थांबविण्याचा इशारा केल्यानंतर चालकाने भरधाव पिकअप पळविली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत तापी नदीवरील पूल ओलांडल्यानंतर गाडीचे टायर फुटल्याने त्याने कच्च्या रस्त्यावर वाहन उतरविले.

काही अंतरावर वाहन उभे करून तो पळून गेला. पोलिसांनी कारची झडती घेतली असता कांद्यांच्या गोण्यांच्या आडोशाला 100 खोक्यांमध्ये भरलेले दारूचे अर्धा लिटरचे टिन आढळले. वाहनासह या मुद्देमालाची एकूण किंमत 3 लाख 88 हजार रुपये आहे. पोलिसांनी संशयित चालकाविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Election: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; 40 दिग्गजांचा समावेश

Heena Gavit : चर्चेतील महिला : हीना गावित

Water Supply : गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा असणार बंद; महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे केले आवाहन

Sangli Accident : सांगलीमध्ये भीषण अपघात ! 4 ऊसतोड मजूरांचा जागीच मृत्यू

Chandrakant Patil : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात

Uttanasana : उत्तानासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पुणे हादरलं ! दाजीची हत्या करून मेव्हण्याचीदेखील आत्महत्या

Posted by - September 13, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणातून मेव्हण्याने आपल्या दाजीच्या…
Pune Crime

Pune Crime : WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Posted by - January 25, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे…
Weather Update

Maharashtra Weather Update : कोकणासह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट

Posted by - May 23, 2024 0
मुंबई : कोकणात मान्सून पूर्व पावसाने (Maharashtra Weather Update) जोर धरला आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.…
Pune Police

Pune News : धक्कादायक! पुणेकरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या पुणे पोलिसांनाच “आव्हान”

Posted by - May 16, 2024 0
पुणे : काही दिवसांपासून पुणे शहरात चोरट्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. शहरात सातत्याने वाहनचोरीचे प्रकार घडत आहेत. मात्र आता…
Aaditya Thackeray

Aaditya Thackeray : सेनाभवनासमोर भरधाव बाईक स्वाराची आदित्य ठाकरेंच्या गाडीला धडक

Posted by - June 28, 2023 0
मुंबई : आज दुपारच्या सुमारास आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) शिवसेना भवनमध्ये येत असताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या गाडीला बाईकस्वाराने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *