Sharad Mohol Murder

Sharad Mohol Murder Case : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट! विठ्ठल शेलारसह ‘या’ व्यक्तीला सुनावली पोलीस कोठडी

560 0

पुणे : पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणी (Sharad Mohol Murder Case) मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याप्रकरणात मुळशीतील गुंड विठ्ठल शेलारसह रामदास मारणे यांच्यासह साथीदारांना नवी मुंबईत पकडले होते. या सर्वांना आज पुणे न्यायालयात हजर केले असता विठ्ठल शेलार व रामदास उर्फ वाघ्या मारणे या दोघांना 20 जानेवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणी पुणे न्यायालयाने आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अमृत बिराजदार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर या आरोपींना हजर केले होते. ॲड रोहिणी लांडगे (रामदास मारणे आरोपी वकील किंवा विधी प्राधिकरण वकील) आणि ॲड डी. एस. भोईटे (विठ्ठल शेलार आरोपी वकील) ॲड गोपाळ ओसवाल (फिर्यादी वकील) तर सरकारी वकील ॲड नीलिमा इथापे – यादव यांनी युक्तिवाद केला.

काय घडले होते नेमके?
कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरुडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shiv Sangram : शिवसंग्राम लोकसभेच्या 3 जागा लढवणार; प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती

Punit Balan : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने ‘एनडीए’ वर आधारित लघुपटाची निर्मिती

Mumbai News : घाई नडली ! मांजाने गळा चिरल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : पोहरादेवीला नवस फेडण्यासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

Gautami Patil : गौतमीने क्रिकेटचं मैदान गाजवलं ! ‘त्या’ हुक स्टेपनी घेतली चाहत्यांची विकेट

Hingoli Triple Murder : तिहेरी हत्याकांडाने हिंगोली हादरलं ! आई- वडील भावाला संपवलं; मात्र ‘त्या’ एका चुकीमुळं आरोपीचं बिंग फुटलं

Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलने ड्युटीवर हजर होण्याआधीच उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Pune News : पुणे शहर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर यांच्यावर स्टेशन परिसरात हल्ला

Narendra Modi : पंतप्रधान मोदी 3 दिवस कांबळ घेऊन चौकीत झोपणार, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी करणार कठोर व्रत

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Ram Mandir Ayodhya : ‘त्या’ ऐतिहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात!

Mumbai Accident : मुंबईमध्ये भीषण अपघात; डंपरने दिलेल्या धडकेत 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Nashik News

Nashik News : पत्नी अन् 13 महिन्यांच्या मुलाला वाऱ्यावर सोडत तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - August 5, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या संसार अर्ध्यावर सोडून एका तरुणाने…
Medha Kulkarni

मेधा कुलकर्णींचं राजकीय पुनर्वसन; राज्यसभेची उमेदवारी जाहीर

Posted by - February 14, 2024 0
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तीन नावांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि…

#APP : दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांची अटक म्हणजे इडी, सीबीआय द्वारे केंद्र सरकारने चालवलेली दडपशाही : विजय कुंभार

Posted by - February 27, 2023 0
पुणे : दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांच्या काल रात्री सीबीआयने केलेल्या सुडात्मक अटकेविरोधात आज पुण्यात बालगंधर्व चौक येथे झाशीच्या राणी…
Chhatrapati Sambhaji Nagar Crime

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : अकॅडमीच्या संचालकाने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - February 22, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी (Chhatrapati Sambhaji Nagar Crime) समोर आली आहे. यामध्ये वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप…
Pune Crime News

Pune Crime News : विहिरीमध्ये पडलेल्या ‘त्या’ 4 मजुरांचे मृतदेह सापडले

Posted by - August 4, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune Crime News) इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी या ठिकाणी 120 फुट खोल विहिरीमध्ये पडलेल्या चारही मजुरांचे मृतदेह आज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *