rekha-jare-murder-bal-bothe

बाळ बोठेचा Iphone अमेरिकेला पाठवा, वकिलांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

783 0

अहमदनगर : रेखा जरे हत्याकांड प्रकरणी (Rekha Jare murder case) एक मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला बाळ बोठे (Bal Bothe) याचा Iphone लॉक उघडण्यासाठी अमेरिकेला पाठवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. ॲडव्होकेट सुरेश लगड (Advocate Suresh Lagad) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला (District Superintendent of Police Rakesh Ola) यांच्याकडे ही मागणी केली आहे.

बोठेचा मोबाईल अनलॉक होत नसल्याने या हत्याकांडाचा तपास अजून अपूर्ण आहे. तपास पूर्ण होण्यासाठी बाळ बोठेच्या आयफोनचा लॉक उघडणे अत्यावश्यक आहे. हा लॉक उघडल्यानंतर अनेक गंभीर बाबी समोर येतील असा दावा ॲडव्होकेट सुरेश लगड यांच्याकडून करण्यात आला आहे. 2020 साली रेखा जरे हत्याकांड घडले होते.

Share This News

Related Post

मनसेचं ‘मिशन विदर्भ’; राज ठाकरे विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात

Posted by - September 18, 2022 0
नागपुर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून ( ता.18 सप्टेंबर) विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 8.30 वाजता विदर्भ एक्सप्रेसने नागपूरला…

वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे यांचे 14 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण

Posted by - February 9, 2022 0
राळेगणसिद्धी- राज्य सरकारने किराणा दुकान आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीसंबंधी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची भूमिका…

UPDATES : ‘धनुष्यबाण’ कोणाचं ? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर महत्त्वाची सुनावणी सुरु !

Posted by - January 20, 2023 0
मुंबई : निवडणूक आयोगासमोर आज चार वाजता ‘धनुष्यबाण’ कोणाचं ? या महत्त्वाच्या दाव्यावर सुनावणी होते आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांनी…
Weather Forecast

Weather Forecast : मुंबई-पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिला रेड अलर्ट

Posted by - July 21, 2023 0
पुणे : रायगड जिल्ह्यात काल दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गेल्याची घटना घडलेली असतानाच आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (Weather…
Acid Attack

Acid Attack : लग्न मोडल्यामुळे संतप्त होऊन आरोपीचे झोपलेल्या तरुणीसोबत ‘हे’ संतापजनक कृत्य

Posted by - July 12, 2023 0
अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये लग्न मोडल्याने संतप्त झालेल्या तरुणाने एका तरुणीवर अ‍ॅसिड…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *